✒️ शहरी नक्षलवाद्यांचा मुखवटा फाडणे गरजेचे. ▪️गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन. ✒️ शिंदे, अजितदादा गटात भाजपच्या १६ नेत्यांची घुसखोरी. ✒️ जरांगेंचे ३ नोव्हेंबरला ठरणार! ▪️उमेदवार, मतदारसंघ जाहीर करणार
✒️ सत्तेसाठी एखाद्याचा पक्ष फोडणे अनुचित !
▪️शरद पवारांचे टीकास्त्र
✒️ दाऊदशी आपले नाव जोडणाऱ्यांना कोर्टात खेचणार
▪️ नवाब मलिक याचा महायुतीच्या नेत्याना इशारा
▪️माझ्या प्रचारासाठी येण्याचा आग्रह नाही
✒️ सिंचन घोटाळा चौकशी फाईल गोपनीयतेचा भंग नाही!
▪️ देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट
✒️ काँग्रेसचे रवी राजा यांचा भाजपमध्ये प्रवेश
✒️ राज्यात ४७ हजार मतदार शंभरी पार
▪️तरुण मतदारांची संख्या २२ लाखांच्या घरात
▪️९ कोटी ७० लाख मतदार करणार फैसला
✒️ विधानसभा निवडणुकीत ९२१ उमेदवारी अर्ज बाद
▪️राज्यात २८८ मतदारसंघांत ७,०७३ अर्ज वैध
✒️ शिवसेनेचे नाव आणि चिन्ह घेतले ही शिंदेंची चूक !
▪️मनसेचे अमित ठाकरे यांचे वक्तव्य
✒️ सदा सरवणकरांना महायुतीची विधान परिषदेची ऑफर ?
✒️ अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार?
▪️शपथपत्रात तब्बल १६ चुका, मालमत्तेची माहिती लपवली
▪️निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह तक्रार
✒️ आता प्रतिष्ठेसाठी लढाई !
▪️कसोटी मालिकेतील व्हाइटवॉश टाळण्याचे भारतापुढे आव्हान
▪️न्यूझीलंडविरुद्ध आजपासून वानखेडे स्टेडियमवर तिसरा सामना
✒️ आयपीएलच्या आगामी हंगामासाठी रोहित मुंबई इंडियन्स संघात कायम
▪️बुमरा, हार्दिक, सूर्यकुमार, तिलक यांनाही केले रिटेन; पंत, श्रेयस यंदा लिलावात
✒️ सांगोला विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतून एका उमेदवारांने घेतला अर्ज माघारी
✒️ सांगोल्यात नवा ड्रामा, नाव एक उमेदवार दोन
✒️ रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने बांधकाम कामगारांना फराळ वाटप
✒️ सोलापूर जिल्ह्यात मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रि अनुज्ञप्त्या बंद
✒️ सांगोला विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार ; मा आम. दिपकआबा साळुंखे
▪️भाळवणी गटातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
✒️ अपक्ष उमेदवार धनाजी दत्तात्रय पारेकर यांचा बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा
✒️ रिपब्लिकन पँथर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत पँथर सुरजदादा बनसोडे यांना अभिवादन करण्यासाठी शोक सभेचे आयोजन
✒️ सांगोला मतदार संघात ३ लाख ३३ हजार ४९३ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक