सांगोला
वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात आकाश दिवा कार्यशाळा उत्साहात संपन्न
सांगोला (प्रतिनिधी): वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात विद्यार्थ्यांकरिता आकाश दिवा (कंदील) बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रशालेतील या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग...























