ठळक बातम्या – 03/04/202
✒️ अवकाळीचे थैमान
▪️मुसळधार पावसामुळे पुण्यात जागोजागी पूर
▪️जनजीवन विस्कळीत, वीज गायब महिला ठार
✒️ मराठवाड्याला पावसाने झोडपले; आंब्याला फटका
✒️ कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याला गारपिटीचा इशारा
✒️ पुढील ९६ तास संपूर्ण राज्याला ‘अलर्ट
✒️ सव्वालाख हेक्टर क्षेत्राला तडाखा
▪️केळी, गहू, मका, हरभरा, आंबा, ज्वारीचे मोठे नुकसान
▪️बाधित शेतकऱ्यांना करणार मदत ः कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
✒️ राष्ट्रवादीतील वाद
▪️…. तर पटेलाबाबत सुनेत्रा पवार यांची गुगली
▪️पार्थ पवार यांचा पडदा टाकण्याचा प्रयत्न
✒️ शाळेच्या नावांचा गोंधळ दूर होणार
▪️नावात दिशाभूल करणारे शब्द वापरण्यास प्रतिबंध
▪️शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय जारी

✒️ पारंपरिक ‘बगाड’ उत्सवाचा बाणेर ग्रामस्थांचा हक्क कायम
▪️उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
✒️ राजा रवी वर्माचे चित्र १६७ कोटींना
▪️सायरस पूनावाला यांनी केली खरेदी
✒️ ‘एसआयआर’ मोहीम निष्पक्षपणे राबवा !
▪️काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्याऱ्यांकडे मागणी
✒️ राज्यात ई-वाहनांना चालना
▪️शासनाकडून कोट्यवधींचा निधी वितरीत
✒️ मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान
▪️राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे आदेश
✒️ अमेरिका लवकरच ‘काम फत्ते’ करणार
▪️ट्रम्प यांचे पहिले देशाला संबोधन

✒️ निवडणूक आयोगावर भाजपचा प्रभाव नाही
▪️नितीन गडकरी यांचा खुलासा
✒️ निवडणूक रद्द करण्याचा भाजपचा डाव- ममता
▪️बंगालमध्ये सरकारी अधिकाऱ्यांना घेराव, ‘तृणमूल’च्या मदतनीस कंपनीवर पुन्हा छापे
▪️आयपॅकवर पुन्हा ईडीचे छापे
✒️ इंडोनेशियात ७.४ तीव्रतेचा भूकंप
▪️एकाचा मृत्यू, अनेक इमारतींचे नुकसान
✒️ २५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
▪️जिल्हास्तरावरील प्रशासनात एकाचवेळी मोठे फेरबदल
✒️ शेअर बाजाराची पुन्हा मुसंडी
▪️सेन्सेक्स १८५ अंशांनी वधारला, निफ्टी २२,७०० वर स्थिरावला
▪️रुपया वधारला डॉलरच्या तुलनेत ९३.१४ वर

✒️ चेपॉकवर चेन्नईला सूर गवसणार?
▪️झुंजार पंजाब किंग्जविरुद्ध आज सामना
▪️ऋतुराज, सॅमसनच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष
✒️ नवी मुंबईत उभारणार १ लाख प्रेक्षक क्षमतेचे नवे क्रिकेट स्टेडियम
✒️ पोलीस निरीक्षक व अन्य कर्मचाऱ्यांकडून अॅड. सागर मेटकरी यांना मारहाण, शिवीगाळ व धमकी
▪️सांगोला बार असोसिएशनकडून पोलिसांविरोधात कारवाईची मागणी
✒️ राजेवाडी तलावातून पाणी सोडण्यास सुरुवात;
▪️आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना यश
✒️ प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवा; दिखाऊ काम नको, निकाल हवा !
▪️पदभार स्वीकारताच सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचे स्पष्ट आदेश
✒️ फॅबटेक प्राध्यापकांचा बारामतीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर अभ्यास दौरा
✒️ ज्ञानेश्वरी माऊली सारख्या अलौकिक संताने अलौकिक परमार्थाकडे मागितलेले मागणे म्हणजे पसायदान – हभप लऊळकर सर
▪️ज्येष्ठ नागरिक संघाचा प्रेरणादायी कार्यक्रम

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



