✒️ भारताला होर्मुझमधून सुरक्षित मार्ग देऊ
▪️इराणने मैत्रीखातर दर्शवली तयारी
▪️अमेरिकन लष्करी विमान कोसळून ४ जणांचा मृत्यू
▪️ओमानमध्ये दोन भारतीयांचा मृत्यू
▪️इराण लवकरच शरणागती पत्करेल – ट्रम्प
✒️ इराणच्या शाळेवरील हल्ला; चीनची दोन लाख डॉलरची मदत
✒️ देशात एलपीजी, पेट्रोल, डिझेलची कमतरता नाही
▪️केंद्राची पत्रकार परिषदेत माहिती
✒️ पायाभूत प्रकल्पांसाठी एफडी मोडून १२ हजार कोटींची तरतूद
▪️उदय सामंत यांची माहिती
✒️ अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखणार
▪️सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची माहिती

✒️ राज्यात १७ ते २० मार्चदरम्यान वादळी पावसाचा इशारा
▪️रब्बीची पिके काढणीच्या टप्प्यात असल्याने शेतकऱ्यांसाठी नियमावली जाहीर
✒️ … तर महिलांना कोणीही नोकरी देणार नाही
▪️मासिक पाळीच्या रजेबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
✒️ सिलिंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणे होणार मुश्किल
▪️भारतासमोर नवे संकट
✒️ भारतात ‘उष्ण रात्रींचे’ संकट गडद
▪️देशातील ७०% जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चढला
✒️ बेकायदेशीर धर्मांतराला चाप
▪️विधानसभेत विधेयक सादर
▪️आरोप सिद्ध झाल्यास सात वर्षे कारावासाची शिक्षा
▪️कायदा आणणारे महाराष्ट्र है दहावे राज्य

✒️ स्वच्छ महाराष्ट्र अभियानात मोठा घोटाळा
▪️विजय वडेट्टीवार यांचा आरोप
▪️जनगणनेत ओबीसींचा वेगळा रकाना करावा
✒️ शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचाच
▪️नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार
✒️ खासगी पूर्व-प्राथमिक शाळांसाठी अधिनियम आणणार
✒️ अजित पवार विमान अपघात; हायकोर्टात जनहित याचिका
✒️ फक्त कुटुंबाच्या उत्पन्नावरून ओबीसी क्रीमी लेयर ठरवता येणार नाही
▪️सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
✒️ सिलिंडर संकटावरून विरोधकांचा लोकसभेत गोंधळ
✒️ सेन्सेक्स, निफ्टी कोसळले !
▪️सलग तिसऱ्या दिवशी बाजारात घसरण

✒️ द हंड्रेड लीगशी आमचा संबंध नाही !
▪️पाकिस्तानी खेळाडूवर भारतीय संघमालकाची बोली
▪️बीसीसीआयची स्पष्ट भूमिका
✒️ सांगोला तालुका हा डाळिंबाचा कॅलिफोर्निया आहे आणि तो कायमस्वरूपी राहिला पाहिजे यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचेः डॉ. अनिकेत देशमुख
▪️डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात माती कचरा व्यवस्थापन आणि गांडूळ खत या विषयावरती दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
✒️ नागरिकांनी उन्हापासून स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन – तालुका आरोग्य विभागाच्यावतीने आवाहन
✒️ सेवानिवृत्त प्राध्यापक आर. ए. माने यांच्याकडून आपुलकी प्रतिष्ठानला ५ हजार रुपये देणगी
✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व महिला सक्षमीकरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन कार्यक्रम
✒️ महिलांचा विकास समाज आणि देशाच्या विकासाचा मुख्य आधारस्तंभ-सुरेखा रूपनर
▪️फॅबटेक स्कूल मध्ये महिला दिनानिमित्त विविध उपक्रम

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



