✒️ चाकणकरांचा राजीनामा
▪️अशोक खरात प्रकरण भोवले
✒️ १०१ व्या मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मोहन जोशी
✒️ जुगार-सट्टेबाजीची ३०० संकेतस्थळे एकाच वेळी ब्लॉक
✒️ मालाडमध्ये खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू
✒️ इराणची पर्यटन स्थळांवर हल्ल्याची धमकी
✒️ भारतात प्रीमियम पेट्रोलच्या दरात २ रुपयांनी वाढ
✒️ केवळ भारतच युद्ध थांबवू शकतो !
▪️अनेक देशांचा हवाला देत मोहन भागवत यांचे मत
▪️युद्ध म्हणजे स्वार्थी हितसंबंधांचे परिणाम
✒️ एलपीजी पुरवठ्यावर परिणाम केंद्र सरकारची कबुली
▪️युद्धामुळे पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला

✒️ भाजपला आणखी १५ हजार चौ. फूट जागा
▪️मंत्रालयाजवळच्या कार्यालयाचा आणखी होणार विस्तार
✒️ बांगलादेशी प्रकरणी भाजपवर काँग्रेसचे टीकास्त्र
✒️ आरटीईचे तीन हजार कोटींचे अनुदान अजूनही थकितच
✒️ युद्धाचा परिणाम नाही
▪️एसटीकडे भरपूर डिझेल पारदर्शक निविदांमुळे डिझेल खरेदीत २४१ कोटींची बचत
▪️प्रताप सरनाईक यांची माहिती
✒️ बाबासाहेबांच्या नावे लंडनमध्ये अध्यासनासाठी प्रयत्न
▪️महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी, मुख्यमंत्र्यांची माहिती
✒️ ११ हजार हेक्टर पिकांचे नुकसान
▪️अवकाळीचा दणका; दोघांचा मृत्यू
✒️ चाकणकर यांचे अशोक खरातशी घनिष्ठ संबंध
▪️उबाठा नेत्या सुषमा अंधारे यांचा आरोप

✒️ ममता बॅनर्जीकडून आश्वासनांची खैरात
▪️पश्चिम बंगालमध्ये एससी/एसटी महिलांना दरमहा १,७००, इतरांना १५००रु. जाहीर
✒️ पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धविरामासाठी तयार
✒️ विद्यार्थ्याला प्रथमच मिळणार सीईटीची दोन प्रवेशपत्रे
▪️अस्थायी प्रवेशपत्रामध्ये परीक्षेचे ठिकाण; परीक्षा केंद्राची माहिती अंतिम प्रवेशपत्रात
✒️ पाकिस्तान अण्वस्त्र क्षेपणास्त्र बनविण्याच्या तयारीत – गॅबार्ड
▪️१० वर्षांनंतर १६ हजार क्षेपणास्त्रे अमेरिकेवर हल्ला करू शकतात
✒️ नवा प्राप्तिकर कायदा १ एप्रिलपासून
▪️सुलभ आयकर कायद्याचे नियम सीबीडीटीकडून अखेर अधिसूचितः पगारदार वर्गासाठी घरभाडे भत्त्यामध्ये वाढीव सवलतींची तरतूद

✒️ विश्वचषकातील दावेदारांवर नजर !
▪️आयपीएलच्या १९व्या हंगामात २० खेळाडूंच्या कामगिरीवर असेल निवड समितीचे लक्ष
✒️ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा थेट कृषीमंत्र्यांना फोन
✒️ नुकसानग्रस्त शेतीपिके आणि फळबागांचे सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी
▪️जि.प. सदस्य चेतनसिंह केदार सावंत यांची पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
✒️ सांगोला तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
▪️अजयसिंह इंगवले यांची तात्काळ नुकसान भरपाईची मागणी
✒️ ऊसतोड कामगार नोंदणीसाठी सांगोल्यात विशेष उपक्रम; विविध योजनांचा लाभ
✒️ डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेच्यावतीने सांगोल्यात सर्वधर्मीय महिलांची इफ्तार पार्टी संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



