✒️ भोंदू खरातचा पाय खोलात
▪️व्यवहार केल्यापासून मुलगा बेपत्ता
▪️स्थानिक शेतकऱ्याच्या आरोपानंतर पाथर्डीत संतापाची लाट
▪️प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला- मुख्यमंत्री
▪️कोण कोण त्याच्याकडे जायचे याचे पुरावेही हाती: कोर्टात उद्या करणार हजर
✒️ खरात प्रकरणाचे विधिमंडळात उमटणार पडसाद
✒️ पंतप्रधान मोदींचा नवा विक्रम !
▪️देशातील ८,९३१ दिवसांच्या कार्यकाळासह सर्वाधिक काळ सरकारप्रमुख
✒️ कतारमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू
✒️ आंबा – काजू नुकसान भरपाई: आज नांदगावला ‘हायवे रोको
✒️ विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन

✒️ मुंबईला पुराचा धोका वाढला!
▪️१३० नवीन फ्लडिंग पॉइंट; ५६१ ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका
✒️ नाशिकचा हर्षवर्धन सद्गीर ‘डबल महाराष्ट्र केसरी’
✒️ शत्रू राष्ट्रे वगळता ‘होर्मुझ’ सर्वांसाठी खुली
▪️४८ तासांत सामुद्रधुनी खुली करण्याची ट्रम्प यांचा अल्टिमेटम
✒️ उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी भारत मार्गदर्शक बनणार
▪️केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन
✒️ राज्यात तापमानाचा पारा वाढला
▪️जनजीवन विस्कळीत; पर्यटन व्यवसाय ठप्प; थंड फळांना मोठी मागणी

✒️ उष्णतेमुळे रस्त्यांवरील वर्दळ घटली
✒️ आयपीओच्या नावाखाली ६६ लाखांची फसवणूक
✒️ आखाती संघर्षाचा मच्छीमारांना फटका
▪️’बल्क कन्झ्युमर’ वर्गीकरणामुळे संताप
▪️डिझेल दरवाढीने मासेमारी व्यवसाय ठप्प
✒️ संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गाच्या दुरवस्थेवर राज्य सरकारला फटकार
✒️ आता तुम्हीच होर्मुझ सांभाळा !
▪️ट्रम्प यांचे युद्ध संपविण्याचे संकेत; कोणते हेतू साध्य झाले त्याची यादीच दिली

✒️ आणखी दोन भारतीय एलपीजी जहाजे होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडणार
✒️ इराणने हल्ले थांबवून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करावी
▪️२२ देशांचे आवाहन
✒️ पायाभूत सुविधांवरील हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून निषेध
▪️पंतप्रधान मोदींची इराणचे अध्यक्ष पेझेशकियान यांच्याशी चर्चा
✒️ पंत संपूर्ण हंगामात तिसऱ्या स्थानी ?
▪️आयपीएलच्या १९व्या पर्वात छाप पाडण्यास उत्सुक; लखनऊच्या प्रशिक्षकांनी दिले संकेत
✒️ श्रेयसच्या नेतृत्वात पंजाब पुन्हा दावेदार : पठाण
▪️करनच्या जागी शनका राजस्थान संघात

✒️ शाहीर सुभाष गोरे यांना लोककलाक्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी
✒️ नाझरे येथील तेजस गाडेकर यांची मंडल कृषी अधिकारी पदावर निवड
✒️ राजुरी येथे प्रभू रामचंद्र, सिताराम महाराज व समर्थ रामदास स्वामी यांचा भव्य जन्मोत्सव सोहळा
✒️ कोल्हापूर-सोलापूर-कोल्हापूर प्रवासात प्रवाशांना आर्थिक भुर्दंड
▪️एसटीने दरपत्रक पूर्ववत करावे : शहीद अशोक कामटे संघटनेची मागणी
✒️ दोन वर्षांपासून बस स्टॉप काढल्यामुळे विद्यार्थी-प्रवाशांचे हाल; सांगोला शहरात बस स्टॉपवर शेडची मागणी
✒️ प्रभाग पाच मध्ये नगरसेवक आपल्या दारी हा उपक्रम राबविणार : नगरसेवक काशीलिंग (बाबू) गावडे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



