✒️ महायुतीत खदखद
▪️सातारा जि.प. निवडणुकीवरून विधिमंडळात घमासान
▪️हा तर लोकशाहीचा खून: शिंदेंचा घणाघात
▪️चौकशी करू : फडणवीसांचा जबाब
✒️ सोशल मिडियातल्या वाह्यातांना इशारा
▪️पीडितांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवणार
▪️खरातची तिसऱ्या दिवशीही चौकशी
▪️अधिकारी, मंत्र्यांना करा सहआरोपी : वडेट्टीवार
✒️ पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक
▪️भारतासमोरही अभूतपूर्व आव्हाने असल्याची मोदींची लोकसभेत कबुली
✒️ उन्हाळा वाढणार, पाऊसही पडणार

✒️ इराणला समझोता हवा आहे !
▪️इराणच्या ‘आदरणीय’ नेत्याशी अमेरिकेची चर्चा सुरू
✒️ ट्रम्प यांच्याकडून इराणला ५ दिवसांची मुदतवाढ
▪️वीज प्रकल्पांवरील हल्ले तूर्तास स्थगितः इशाऱ्यानंतर ट्रम्प यांनी माघार घेतल्याचा इराणचा दावा
✒️ …तर संपूर्ण पर्शियन आखातात सुरुंग पेरणार
▪️इराणचा आखाती देशांना इशारा
✒️ दोन भारतीय एलपीजी जहाजे सुखरूप बाहेर
✒️ आंबा बागायतदारांचे मुंबई-गोवा महामार्गावर जोरदार आंदोलन
✒️ दूध भेसळखोरांना आता ‘मोक्का’
▪️अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी विधानपरिषदेत केली घोषणा

✒️ उद्धव ठाकरेंसह ९ सदस्यांना आज निरोप
✒️ अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासात हलगर्जी
▪️राष्ट्रवादीच्या चेतन तुपे यांचा आरोप
✒️ आंबा, काजू बागायतदार आक्रमक
▪️रणरणत्या उन्हात मुंबई-गोवा महामार्ग दीड तास रोखला
✒️ ‘मुंबई-गोवा महामार्ग कायमस्वरूपी टोलमुक्त करा’
▪️महामार्गावर सुविधा नसताना टोल का ?
✒️ राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी ‘पिंक’ रूम
▪️शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे
✒️ सोने-चांदीचे दरही होरपळले; मौल्यवान धातूची मागणी रोडावली

✒️ माजी विजेत्यांचा अनोखा जल्लोष !
▪️१९व्या हंगामापूर्वी मुंबईचा चाहत्यांसाठी विशेष सोहळा, चेन्नईकडून आठवणींना उजाळा
✒️ श्रीराम जन्मोत्सवानिमित्त श्रीराम मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
✒️ ठोंबरे परिवारातर्फे नवनिर्वाचित नगरसेविका वैशाली सावंत व वैशाली झपके यांचा स्नेहपूर्ण सत्कार
✒️ सांगोला महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांची ग्रीनबीझ अॅग्रो इंडस्ट्रीज एलएलपी, शिराळा येथे क्षेत्रीय भेट
✒️ सांगोला महाविदयालयात शहीद दिन साजरा
✒️ उदात्त देहाने, व्यापक उद्देशाने बी. एड व्यवसायाकडे पाहिले जातेः प्रा. डॉ. महादेव मते
✒️ फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये सिनियर केजी ग्रॅज्युएशन सेरेमनी संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



