ठळक बातम्या – 26/03/2026

0

✒️ उपलब्ध आहे तेथे पीएनजी घेणे सक्तीचे

▪️…अन्यथा, सिलिंडर बंद !

▪️बिलामध्ये ‘एलपीजी चार्जेस’ लावणाऱ्या हॉटेलना निर्वाणीचा इशारा

✒️ खर्गे समिती अहवालात पार्थ पवारांना क्लिन चीट

▪️मुंढवा जमीन प्रकरण

✒️ पेट्रोल-डिझेल भरपूर, तेल कंपन्याचा खुलासा

✒️ दुसऱ्यांना जरब बसेल अशी खरातवर कारवाई

▪️मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली ग्वाही

▪️तर खरातला ट्रम्पचा सल्लागार नेमला असता…

▪️पाळेमुळे खणून जबर शिक्षा देणार

✒️ पक्ष ताब्यात घेण्याचा पटेल, तटकरेंचा प्रयत्न

▪️आमदार रोहित पवार यांचा घणाघाती आरोप

✒️ मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न

▪️आव्हाडांचा गंभीर आरोप

✒️ युध्द थांबायला हवे, मोदींचा ट्रम्पना संदेश

▪️सर्वपक्षीय बैठकीत सरकारने दिली माहिती

✒️ अमेरिकेचा प्रस्ताव इराणने फेटाळला

▪️इराणचे प्रत्युत्तर

✒️ सोनिया गांधी रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

✒️ २०३५ पर्यंत एसटी ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करणार

▪️परिवहन मंत्र्यांची माहिती

✒️ गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्राधिकरण

▪️सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची माहिती

✒️ एपीके फाईल, बनावट लिंकप्रकरणी ३६ जणांना अटक

✒️ कारस्थान असेल तर मुडदाही खणून काढू

▪️अजित पवार विमान दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्र्यांची ग्वाही

▪️कर्नाटकला ‘एफआयआर’ घेण्याचा अधिकार नाही

✒️ कुपोषण समस्या सोडवण्यात राज्य सरकार अपयशी

▪️मेळघाट बालमृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे ताशेरे

✒️ ‘पल्स-२०२६’ परिषद शुक्रवारपासून

✒️ आरटीई प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ

▪️३१ मार्चपर्यंत करता येणार अर्ज

✒️ टीईटी परीक्षा २१ जूनला होणार

✒️ बनावट मतदार हटल्याने भाजपचा विजय निश्चित

▪️बंगाल निवडणुकीबाबत शुभेंदू अधिकारींचा दावा

✒️ रुपयाची गटांगळी ९४ च्याही खाली

✒️ बुमराच्या तंदुरुस्तीची मुंबईला चिंता !

▪️तारांकित वेगवान गोलंदाज सध्या बंगळुरू येथे बीसीसीआयच्या राष्ट्रीय अकादमीत

✒️ सांगोल्यातील १ लाख ४२ हजार ५३० जनावरांचे लसीकरण पूर्ण

▪️उर्वरित १८ हजार ६७० जनावरांना लस देण्यासाठी पशुवैद्यकीय विभाग प्रयत्नशील : डॉ. असलम सय्यद

✒️ चोपडी येथील वन विभागाच्या रानटीपणामुळे १८००० झाडे मोजतायेत अंतिम घटका

▪️पाण्याअभावी झाडे जकात्यास तीव्र आंदोलन करणार : अध्यक्ष गणेश बाबर

✒️ सांगोला महाविद्यालयात मा. सुधीर गवळी यांच्याकडून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

✒️ सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या मुख्याध्यापकांवर करण्यात आलेली कारवाई चुकीची : सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ

✒️ वाढेगांव येथे काल्याचे कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

✒️ टेक्नोफॅब संशोधनासाठी उत्तम व्यासपीठ : डॉ अमित रूपनर

▪️सांगोला फॅबटेक मध्ये टेक्नोफॅब २के चे मोठ्या उत्साहात उद्घाटन

✒️ शेतीपंप व घरगुती वीज परवठा वारंवार खंडीत; महावितरण कार्यालयास निवेदन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here