✒️ याद्यांचा धडाका ! ▪️महायुती व महाविकास आघाडीचे बहुतांश उमेदवार जाहीर. ✒️ भाजपशासित राज्यांमध्येच सर्व गुंतवणूक झालेली नाही ▪️परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर याचे स्पष्टीकरण.
जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळणार.
▪️केंद्राची सहमती: हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार
✒️ बंगालमध्ये २०२६ साली भाजप सत्तेवर येणार
▪️केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास
✒️ वसंत देशमुख यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
▪️जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
✒️ वांद्रे टर्मिनसमध्ये चेंगराचेंगरी
▪️१० प्रवासी जखमी
✒️ देशभरात प्रदूषणात वाढ
✒️ एकट्या भाजपला सत्ता नाहीच
▪️उपमुख्यमंत्री फडणवीस यांची कबुली
▪️निवडणुकीनंतर सर्वात मोठ्या पक्षाचा दावा
✒️ पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमधून आज अर्ज भरणार
✒️ रोहित-विराटने रणजी स्पर्धेत खेळावे !
▪️माजी क्रिकेटपटूंचा भारताच्या अनुभवी खेळाडूंवर निशाणा; प्रशिक्षक गंभीरची मात्र पाठराखण
✒️ अंतिम फेरीसाठी भारताला सहापैकी चार सामने जिंकणे अनिवार्य
✒️ राधाची झुंज व्यर्थ; न्यूझीलंडची भारतीय महिला संघावर मात
✒️ महायुतीचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज सोमवारी मोटरसायकल रॅली व सभेचे आयोजन
✒️ सांगोला विधानसभा निवडणुकीसाठी केंद्राध्यक्ष व सहाय्यक केंद्राध्यक्ष यांचे सांगोला येथे प्रशिक्षण
✒️ तालुकास्तरीय कराटे स्पर्धा संपन्न
✒️ सांगोला पुणे गाडीचे नाझरे येथे जंगी स्वागत
✒️ सांगोला तालुक्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची यादी तयार
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक