✒️ काही तलवारी म्यान, तर काहींची धार कायम. ▪️एकूण २.९३८ उमेदवारी अर्ज मागे, ४, १४० उमेदवार रिंगणात. ✒️ रश्मी शुक्ला यांची अखेर उचलबांगडी. ▪️मविआ नेत्यांच्या पाठपुराव्यानंतर निवडणूक आयोगाचे आदेश. ✒️ जरांगे यांची अचानक माघार. ▪️कोणत्याही पक्षाला, उमेदवाराला पाठिंबा नाही
✒️ गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू अजित रानडे यांचा राजीनामा
✒️ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी आज होणार मतदान
▪️कमला हेरिरा व डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लढत
✒️ … तर बंडखोरांवर कठोर कारवाई: उद्धव ठाकरे, शरद पवार यांचा इशारा
✒️ ‘बेस्ट’च्या बोनससाठी महापालिकेचे ८० कोटी
▪️आता निवडणूक आयोगाच्या परवानगीची प्रतीक्षा
✒️ ८७ विधानसभा मतदारसंघांत दोन ईव्हीएम लागणार
▪️राज्य निवडणूक आयोगाची माहिती
✒️ उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली
▪️३६ प्रवासी ठार, २४ जखमी
✒️ माझा आमदार विकणारा नाही, तर टिकणारा- राज ठाकरे
✒️ सोने-चांदी दरात घसरण
✒️ शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’
▪️सेन्सेक्समध्ये हजार अशांची आपटी
▪️निफ्टी निर्देशांक २४ हजारांखाली
✒️ २ हजाराच्या २ टक्के नोटा अद्यापही अर्थव्यवस्थेत
▪️९८ टक्के नोटा बैंकेत रिझर्व्ह बँकेची माहिती
✒️ रोहित, विराटने निवृत्त व्हावे !
▪️माजी क्रिकेटपटू करसन घावरी यांची थेट भूमिका
✒️ बीसीसीआय सचिवपदाच्या शर्यतीत रोहन जेटली अग्रेसर
✒️ वृद्धिमान साहाचा क्रिकेटला अलविदा
▪️यंदाची रणजी स्पर्धा अखेरची
✒️ सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
✒️ आलदर हॉस्पिटल मध्ये २१ दिवसापासून ताप असलेल्या ७ वर्षाच्या बालकावर यशस्वी उपचार
✒️ हातीदच्या सरपंचपदी शिवसेनेच्या संगीता घाडगे यांची निवड
✒️ सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब देशमुख यांची मोठी क्रेझ
✒️ महाविकास आधाबीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचाराचा आज नारळ फुटणार
✒️ शहीद अशोक कामटे संघटनेचा वर्धापनदिन विविध कार्यक्रमाने साजरा
▪️कामटे संघटनेचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद गजानन बरकर
✒️ सांगोल्यात घुमू लागला शिट्टीचा आवाज
▪️शेतकरी कामगार पक्षास अखेर शिट्टी चिन्ह मिळारे, कार्यकत्यांमध्ये उत्साह
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक