महेश घेरडीकर यांची पोलीस निरीक्षक सी.आय.डी. पुणे शहर येथे निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न

0

 

प्रतिनिधी (शशिकांत कोळी): महेश घेरडीकर यांची प्रथम सन 2015 रोजी उपनिरीक्षक म्हणून धाराशिव येचे रुजू झाले. त्यानंतर सन 2024रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हूणन राधानगरी येथे रुजू झाले व सन 2024 रोजी पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल घेरडी गावचे भारतीय नवसैनिक संजय मासाळ व त्यांच्या मित्र परिवाच्या वतीने महेश घेरडीकर यांच्या मूळ घेरडी ता सांगोला या गावी त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी युवक नेते व उद्योजक धर्मेंद्र (पपू )कांबळे, मॉडर्न हायस्कूल व जुनिअर कॉलेज जे सह शिक्षक आशपाक खलिफा सर, भारतीय नवसैनिक संजय मासाळ, महेश घेरडीकर यांचे वडील व आई तसेच त्यांचे मोठे बंधू विद्यामंदिर जुनिअर कॉलेजचे प्रा गणेश , भारतीय नवसैनिक संजय मासाळ मित्र परिवार व घेरडी ग्रामस्थ. उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here