✒️ ‘एमएमआरडीए’ला हायकोर्टाचा दणका
▪️डिझाईन सल्लागार सेवा देणाऱ्या कंपनीला कंत्राट नाकारणारी नोटीस रद्दबातल
✒️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी ४ मार्चला
✒️ १९८४ ची शीखविरोधी दंगल, सज्जनकुमार यांना जन्मठेप
✒️ आज महाकुंभचा शेवटचा दिवस
✒️ दिल्ली विधानसभेत गोंधळ
▪️ ‘आप’चे सर्व २२ आमदार दिवसभरासाठी निलंबित
▪️भाजपने मुख्यमंत्री कार्यालय आणि मंत्र्यांच्या कार्यालयातून बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढून त्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला – आतिशी
✒️ बंगालच्या उपसागरात भूकंपाचे धक्के
✒️ हिमनद्यांचे संरक्षण न केल्यास पुढचा महाकुंभ वाळवंटात भरवावा लागेल
▪️पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा इशारा पंतप्रधानांना लिहिले पत्र
✒️ मुंबईत उष्णतेची लाट
▪️मंगळवारी ३८.७अंश तापमान
✒️ एसटीच्या जाहिरातीवर शासनाचे अतिक्रमण
▪️जाहिरातींच्या जागा हडप केल्याचा एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप
✒️ काँग्रेसचा आंदोलन मुहूर्त जाहीर
▪️शेतकरी प्रश्नांवर ३ मार्चला राज्यव्यापी आंदोलन
✒️ ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक
▪️भगवानराव गोरे यांचे पुण्यात निधन
✒️ ‘आप’ सरकारच्या मद्य धोरणामुळे दिल्लीचे २ हजार कोटींचे नुकसान
▪️’कॅग’चा धक्कादायक अहवाल
✒️ नदीजोडमुळे मराठवाडा दुष्काळमुक्तीस मदत होणार
▪️कोकणातून वाहून जाणारे पाणी गोदावरीत आणणार
▪️मराठवाडा वॉटर ग्रीडला गती येणार
✒️ अनादी मी अनंत मी… गीताचा सन्मान
▪️स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या गीताला गौरविले
✒️ एकाच मैदानात खेळण्याचा भारताला लाभ!
▪️रोहितच्या शिलेदारांना जेतेपदाची सर्वोत्तम संधी; ऑस्ट्रेलियाच्या कमिन्सचे स्पष्ट मत
✒️ ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका लढत पावसामुळे रद्द
✒️ भारतीय महिला हॉकी संघाचा विश्वविजेत्या नेदरलँड्सला धक्का
▪️सविताच्या अफलातून कामगिरीमुळे पेनल्टी शूटआऊटमध्ये सरशी
▪️महिलांची प्रो हॉकी लीग
✒️ इंग्लंड-अफगाणिस्तानमध्ये आज निर्णायक मुकाबला !
▪️आव्हान टिकवण्यासाठी दोघांना विजय अनिवार्य
✒️ सांगोल्यात ४९८ महिलांकडे चारचाकी वाहन
▪️लाडकी बहीण योजना; तालुक्यात ८४ हजार लाडक्या बहिणी लाभधारक
✒️ संत निरंकारी मिशनच्या वतीने माणनदी स्वच्छता अभियान संपन्न
✒️ बेकादेशीर खडी क्रेशर बंद करा; अन्यथा आंदोलन करू : अमर शिंदे
✒️ प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यातील ३ हजार २०३ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यापोटी ४ कोटी ८० लाख ४५ हजार रुपये रक्कम अदा – उमेशचंद्र कुलकर्णी
✒️ शेतकरी ओळखपत्रासाठी पैसे घेतल्यास सीएससी सेंटर अगर सेतू केंद्राची मान्यता रद्द : मंडल अधिकारी हरीश जाधव
▪️ओळखपत्रासाठी शुक्रवारी नाझरा विद्या मंदिर मध्ये कॅम्पचे आयोजन : अध्यक्ष रविराज शेटे
✒️ जवळा शाळेच्या तीन विद्यार्थिनीची पुणे कबड्डी संघात निवड
▪️मनमाड येथे होणार राज्य अजिंक्य कबड्डी स्पर्धा
✒️ प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी शिरभावी (ढोलेमळा) येथे शालेय साहित्य व खाऊ वाटप संपन्न
▪️मा.श्री.धनंजय ढोले यांच्या हस्ते वाटप संपन्न
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक