✒️ अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी निलंबित
▪️औरंगजेबाची प्रशंसा भोवली !
▪️पुन्हा असे बोलण्याची हिंमत होता कामा नये-उद्धव ठाकरे
✒️ भारतावर २ एप्रिलपासून आयात शुल्क लादणार
▪️अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा
✒️ आघाडी सरकारमुळे निर्णय घेण्यास विलंब !
▪️धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
✒️ लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याबाबत संदिग्धता
▪️मुख्यमंत्री कुठे म्हणाले, अधिवेशन किंवा अर्थसंकल्पात घोषणा करू?
▪️आदिती तटकरे यांची विधान परिषदेत माहिती
✒️ नीलम गोहे गोत्यात
▪️मविआकडून अविश्वास प्रस्तावाचे पत्र
✒️ आदित्य ठाकरे-गुलाबराव पाटील यांच्यात खडाजंगी !
✒️ अमेरिकेला युद्ध हवे असेल तर आम्ही लढण्यास तयार-चीन
✒️ कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती
▪️आमदारकीवरील टांगती तलवार टळली
✒️ केदारनाथ रोपवे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी
▪️नऊ तासांचा प्रवास अवघ्या ३६ मिनिटांत
✒️ एसटीच्या जाहिरातीची जागा शासनाला परस्पर देणार नाही
▪️परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन
✒️ महाराजांचा अवमान करणाऱ्यांना सोडणार नाही
▪️मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रत्युत्तर
✒️ ‘त्या’ मूर्खाला उत्तर प्रदेशात पाठवा, आम्ही त्याचा इलाज करतो !
▪️अबू आझमींवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संतप्त
✒️ धनंजय मुंडे यांची आमदारकीही काढून घेऊन चौकशी करा !
▪️मनोज जरांगे यांची मागणी
✒️ न्यूझीलंड तिसऱ्यांदा अंतिम फेरीत
▪️रचिन, विल्यम्सन यांच्या शतकांमुळे दक्षिण आफ्रिकेवर ५० धावांनी मात
✒️ भारताचा टेबल टेनिसपटू शरथ कमलची निवृत्ती
✒️ सर्वोत्तम खेळ अद्याप बाकी; अंतिम सामन्यात खरा कस !
▪️भारताच्या वर्चस्वपूर्ण विजयानंतर प्रशिक्षक गंभीरचे स्पष्ट मत
✒️ स्मिथचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
▪️कसोटीवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय
✒️ सोलापूर जिल्ह्याचा केंद्र सरकारच्या केळी निर्यात क्षेत्रात समावेश
▪️खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांना यश
✒️ बहुजन भारत संघटनेतर्फे पंचायत समिती सांगोला येथे विराट मोर्चाचे आयोजन : अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे
✒️ मस्साजोग सरपंच खून प्रकरणातील सर्व आरोपींना भर चौकात फाशी द्यावी यासाठी रविवारी सांगोला बंद व रास्तारोको आंदोलन
▪️सांगोला तालुका सकल मराठा समाजाचे पोलीस स्टेशनला निवेदन
✒️ शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढावा- उपविभागीय अधिकारी सचिन इथापे
✒️ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी श्री. दत्तात्रय सावंत यांची निवड
✒️ विद्यार्थ्यांनी ताण तणावापासून मुक्त राहावे-डॉ सुनील लवटे
✒️ शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची सांगोला एसटी आगाराला भेट
▪️महिला सुरक्षेच्या बाबतीत दक्ष राहण्याची गरज माजी नगराध्यक्षा सौ. राणीताई माने
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक