ठळक बातम्या 08/03/2025

0

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्तिला मानाचा मुजरा..!

✒️ राज्यावर कर्जाचा डोंगर

▪️आर्थिक पाहणी अहवालातून विदारक वास्तव समोर

▪️योजनांचा भार, उत्पन्नापेक्षा खर्चात वाढ

▪️महाराष्ट्रावरील कर्जात ७० हजार कोटींची भर

✒️ स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही !

▪️राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री फडणवीसांची चौफेर टोलेबाजी

▪️राज्यात एचएसआरपी नंबरप्लेटचे दर सर्वात कमी

✒️ धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

✒️ प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची राणाची याचिका फेटाळली

✒️ देशात राज्यच अव्वल !

▪️महाराष्ट्राचा विकासवेग ७.३ टक्के; कृषी क्षेत्राची वाढ ८.७ टक्के

✒️ महाराजांचा अपमान सहन करणार नाही – एकनाथ शिंदे

▪️विकासाचा वेग वाढविण्याचा उपमुख्यमंत्र्यांना विश्वास

✒️ राज्यावर ८ लाख कोटींचे कर्ज

▪️विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप

✒️ महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना भेट

▪️अडीच कोटी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा

✒️ भय्याजी जोशींच्या वक्तव्याविरोधात शिवसेना-मनसे आक्रमक

✒️ पश्चिम महाराष्ट्रात ३११ कोटींची वीजबिल थकबाकी

▪️५१ हजारांहून अधिक जणांचा वीजपुरवठा खंडित

▪️सोलापूर जिल्ह्यात ४४ कोटी ७ लाखाची थकबाकी

✒️ जागतिक महिला दिनानिमित्त राज्यभर ‘विशेष ग्रामसभा’

▪️बालविकासमंत्री आदिती तटकरे यांची माहिती

✒️ पाकने ‘पीओके’वरील ताबा सोडला, तर काश्मीर प्रश्न सुटेल- जयशंकर

✒️ वरुणला रोखण्याचे आव्हान !

▪️अंतिम लढतीपूर्वी न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांचे मत

✒️ गिल आयसीसी पुरस्काराच्या शर्यतीत

 

✒️ सातत्याने संघातील स्थान सिद्ध करण्याची आता सवय : राहुल

✒️ उद्या रविवारी सांगोला कडकडीत बंद

✒️ शासनाने वाहनांकरिता हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लागू केल्यामुळे हजारो कुटूंबावर ऊपासमारीची वेळ

▪️सांगोला तालुका रेडियम व डिजीटल प्रिंटींग व्यावसायिकांची बैठक संपन्न

✒️ सांगोला न्यायालयात दिनांक २२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

✒️ समाजाला विषमुक्त अन्न मिळण्यासाठी लोक जागृती अत्यंत महत्त्वाची : कृषिभूषण अंकुश पडवळे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here