✒️ भारताची विजयी ‘धुळवड’
▪️न्यूझीलंडला चूळ चारून तिसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी
▪️रोहित शर्मा ठरला सामनावीर
▪️न्यूझीलंडचा रचिन रवींद मालिकावीर’
▪️६ चेंडू आणि ४ विकेट राखून भारताची बाजी
✒️ राज्याचा आज अर्थसंकल्प
✒️ अंधेरीत गॅस पाईपलाइनच्या गळतीमुळे तीन जण जखमी
▪️रिक्षा व दुचाकी जळून खाक
✒️ भाजपचे देशप्रेम ‘फेक नरेटिव्ह’!
▪️शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा घणाघात
✒️ मणिपुरात कुकींचा अनिश्चित काळासाठी बंद
✒️ पाण्याच्या टाकीत गुदमरून चार कामगारांचा मृत्यू
▪️नागपाडा येथील धक्कादायक घटना
✒️ मुंबई तोडण्याचे षडयंत्र
▪️शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचा भाजपवर आरोप
▪️मुंबईचे आर्थिक महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव
▪️’महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम’
✒️ कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा बुधवारी विधानभवनावर मोर्चा
▪️शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आंदोलन
✒️ सौरऊर्जेच्या वापरामुळे दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता – फडणवीस
✒️ तुमच्या आमदारामुळे राज्य नासतेय !
▪️बारामतीत वैभवी देशमुखचा एल्गार
✒️ रोहितचे शिलेदारच चॅम्पियन्स !
▪️अंतिम फेरीत संघर्षानंतर न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय; तिसऱ्यांदा जेतेपदावर कब्जा
✒️ सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण; सांगोला तालुक्यात कडकडीत बंद
✒️ जवळा गाव १००% कडकडीत बंद
✒️ न्यू इंग्लिश स्कूल तालुकास्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित
✒️ महिलांचा सन्मान करत टायटन वर्ल्ड टायटन आय प्लस कडून महिला दिन साजरा
✒️ वारकरी संप्रदायाला अध्यात्म व संस्काराचा मोठा वारसा- ह भ प निरंजननाथ योगीजी महाराज
▪️सांगोला येथे अखिल भाविक वारकरी मंडळाचे पहिले राज्यस्तरीय वारकरी संमेलन संपन्न
▪️अखिल भाविक वारकरी मंडळ तालुका तेथे वारकरी भवन उभारण्याचा निर्धार
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक