ठळक बातम्या – 11/03/2025

0

✒️ कर्जभाराने आश्वासनांचे रंग फिके

▪️शेतकरी, लाडक्या बहिणींना ठेंगा

▪️३० लाखांवरील वाहनांवर कर आकारणी

▪️पायाभूत सुविधांवर भर

▪️संगमेश्वर येथे संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार

▪️४५ हजार ८९१ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प

✒️ राज्यावर ९.३२ लाख कोटींचे कर्ज

▪️वेतन, पेन्शन, व्याजावर ३ लाख कोटींचा खर्च

✒️ केवळ हिंदू खाटिकांसाठी आता ‘मल्हार प्रमाणपत्र’

▪️नितेश राणे यांच्या नव्या धोरणामुळे वाद उफाळणार

✒️ महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी- उद्धव ठाकरे

✒️ अर्थसंकल्प संतुलित आणि लोकाभिमुख – फडणवीस

✒️ राज्यात रोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या ?

▪️मंत्री म्हणाले, हे अंशतः खरे!

✒️ नोटबंदी : जुन्या नोटा जमा करून घ्या !

▪️मुंबई हायकोर्टाचे रिझर्व्ह बँकेला निर्देश

✒️ महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही..

▪️अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्धार

✒️ ‘लाडकी बहीण’साठी ३६ हजार कोटी

✒️ गडचिरोली स्टील हब होणार; खाण महामार्गांचे जाळे

✒️ छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथे स्मारक

▪️पर्यटन क्षेत्रात १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

✒️ मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी

▪️उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका

✒️ प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करा

▪️राज्य सरकारची हायकोर्टात धाव

▪️याचिकेवर आज तातडीने सुनावणी

✒️ बॉम्बच्या धमकीमुळे एअर इंडियाचे विमान पुन्हा मुंबईत उतरविले

✒️ केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान अहंकारी

▪️तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांची टीका

✒️ रवींद्र धंगेकर शिंदे सेनेत दाखल

✒️ निवृत्ती अद्याप दूरच !

▪️अफवांवर विश्वास ठेवू नका; रोहितचे स्पष्ट मत

✒️ चॅम्पियन्सचा जल्लोष

▪️सांघिक कामगिरीचे फलित; जेतेपद देशवासीयांना समर्पित !

✒️ किमान पुढील ८ वर्षांसाठी भारतीय संघ तयार : विराट

✒️ आयसीसीच्या संघात भारताचे सहा जण

✒️ पहिली ते नववीचे वेळापत्रक जाहीर; ८ एप्रिलपासून वार्षिक परीक्षा सुरू : सुयोग नवले

▪️२ मे पासून शाळांना उन्हाळी सुट्टी

✒️ बामणी ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधींचे ग्रामस्थांसह उपोषण

▪️वेळेत निधी खर्च केला जात नाही, गावामध्ये दिवे बसवले जात नाहीत

▪️वाड्यावस्त्यावर जाणून बुझून पाणीपुरवठा होत नाही

✒️ स्त्री सुरक्षा आणि स्त्री सन्मान या गंभीर विषयासंदर्भात शासकीय स्तरांवर कार्यवाही करावी

▪️भारतीय स्त्रीशक्ती शाखा सांगोला यांच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

✒️ नाझरे सिटीसर्वे भूमापन कार्यालय असून अडचण नसून खोळंबा

✒️ मोकाट जनावरांच्या हल्लयात वाचला लहान बालकांचा जीव

▪️सांगोला शहरात मोकाट जनावरांचा हैदोस

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here