ठळक बातम्या – 19/03/2025

0

✒️ नागपूर दंगलीचा राजकीय शिमगा

▪️हा सुनियोजित कट, ‘छावा’ सिनेमानंतर लोकांचा राग समोर येतोय – फडणवीस

✒️ केंद्र सरकारचा तेल उद्योग विकास निधीवर डल्ला

▪️खत, एलपीजीचे अनुदान देण्यासाठी रक्कम वापरण्याची नामुष्की

✒️ मृत्युमुखी पडलेल्यांना मोदींनी श्रद्धांजली वाहिली नाही !

▪️महाकुंभवरून राहुल गांधी यांचे टीकास्त्र

✒️ नरेंद्र मोदी गतजन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते !

▪️भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

✒️ इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमास सरकारचा प्रमुख ठार

▪️गाझापट्टीत ४०० हून अधिक जणांचा मृत्यू

✒️ प्रशांत कोरटकरला कोर्टाचा दणका

▪️अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

✒️ मतदार कार्ड ‘आधार’शी लिंक करण्यासाठी बैठक

✒️ उपसभापती नीलम गोहे यांना दिलासा

▪️अविश्वास ठराव सभापतींनी फेटाळला

✒️ अर्थसंकल्पीय अनुदानावरील मागण्या मंजूर

▪️सामान्य प्रशासन, कृषी, मराठी भाषा, महसूल व वन विभागाच्या मागण्यांचा समावेश

✒️ रेशनिंगच्या प्रणालीत बदल करा !

▪️राजहंस सिंह यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे वेधले लक्ष

✒️ माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा

▪️सत्र न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेपास नकार

✒️ अमेरिकेतील खलिस्तानवाद्यांवर कारवाई करा – राजनाथ सिंह

✒️ सेन्सेक्स पुन्हा ७५ हजारांवर

▪️निर्देशांकाची १,१३१ अंकांनी उसळी जागतिक बाजारातील सकारात्मकतेचा लाभ

✒️ सोने उच्चांकी ९१ हजारांवर

✒️ खेळाडू बदलण्याच्या मुदतीत वाढ !

▪️१२व्या साखळी सामन्यापर्यंत सर्व संघांना पर्यायी खेळाडू निवडण्याची मुभा

✒️ मयत कर्जदार महिलांचे तब्बल ५७ लाख १९ हजार रुपयांचे कर्ज माफ करून फॅबटेक मल्टीस्टेट ने जपली माणूसकी…!

▪️फॅबटेकच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा

▪️हे फक्त फॅबटेक मल्टीस्टेटचं करू शकते; सर्व स्तरातून फॅबटेकच्या निर्णयाचे स्वागत

✒️ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत आम. बाबासाहेब देशमुख यांनी केली निधीची मागणी

✒️ समर्थ संस्थेस राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार जाहीर

▪️ब्ल्यू स्टार सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमात होणार वितरण

✒️ सांगोल्यात ५, ६ एप्रिलला महाराष्ट्र सिंचन परिषद

✒️ माण नदीवरील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीस मंजुरी, निधी द्यावा

▪️आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केली मागणी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here