✒️ ‘इमिग्रेशन’ विधेयक मंजूर
▪️भारत ही धर्मशाळा नाही- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
▪️अवैध प्रवाशांवर होणार कारवाई
✒️ ‘सहकार टॅक्सी’ सुरू करण्याचा मोदी सरकारचा निर्णय
▪️लवकरच ‘सहकार विमा कंपनी ही स्थापणार
✒️ कर्नाटकमध्ये दूध दरात ४ रुपयांनी वाढ
✒️ उष्णतेच्या तीव्र लाटांमुळे केंद्र सरकार सावध
▪️पुढील तीन-चार दिवस उष्णतेची लाट
✒️ सीबीआयमध्ये थेट भरतीच्या हालचाली
▪️राज्यांच्या परवानगीशिवायच सीबीआय तपास करू शकणार
▪️संसदीय समितीची कायद्यात बदल करण्याची शिफारस
✒️ मोदींची ‘सौगात’ सत्तेसाठी !
▪️उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
✒️ मोदींच्या निमंत्रणाचा स्वीकार
▪️पुतिन भारत दौऱ्यावर येणार
✒️ न्या. यशवंत वर्मा यांच्या बदलीबाबत विचार करणार
▪️सरन्यायाधीशांचे बार असोसिएशनला आश्वासन
✒️ डीआरडीओकडून ‘ड्रोनविरोधी संरक्षण यंत्रणा’ विकसित
▪️’डी ४’ करणार ड्रोनचा पाडाव
✒️ मोदींच्या विरोधी धोरणामुळे कामगारांचे शोषण
▪️हर्षवर्धन सपकाळ यांचा मोदींवर हल्लाबोल
✒️ काँग्रेसच्या तालावर ठाकरे सेनेचा नाच
▪️मंत्री उदय सामंत यांची टीका
✒️ विदेशातून आयात होणाऱ्या सर्व वाहनांवर २५ टक्के कर लावणार – ट्रम्प
✒️ धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी काही लोकांना अभय – दमानिया
✒️ फिरकीचे चक्रव्यूह भेदण्याचे उद्दिष्ट !
▪️चेपॉकमध्ये आज बंगळुरूची चेन्नईशी गाठ; विराट-धोनी यांच्यातील जुगलबंदीकडेही लक्ष
✒️ भारतीय बॉक्सिंग महासंघाची निवडणूक तूर्तास लांबणीवर
✒️ लखनऊच्या गोलंदाजांचा हैदराबादवर अंकुश
✒️ कार्यतपस्वी स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगोला तालुक्यात विविध कार्यक्रम
✒️ सांगोला येथे सोमवारी मोफत महाआरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन
✒️ नाझरे महावितरण चा कारभार सुधारा अन्यथा ऑफिसला टाळे लावू-नितीन रणदिवे
✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अजिंक्य कदम यांची पी.एस.आय. पदी नियुक्ती
✒️ कोळा गावचे लेफ्टनंट विजय सरगर याने गावाचे नाव मोठे केले-गजेंद्र कोळेकर
▪️कोळा येथे राजमाता परिवाराच्या वतीने सत्कार संपन्न
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक