✒️ थायलंड, म्यानमारमध्ये महाभूकंप
▪️७.७ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप
▪️१५० वर लोक ठार, ७५० जण जखमी
▪️बँकॉकमध्ये इमारत कोसळून ८० जण बेपत्ता
▪️अनेक घरे, पॅगोडा, मंदिरे उद्ध्वस्त
✒️ शेतकऱ्यांना सध्या तरी कर्जमाफी शक्य नाही !
▪️अजित पवार यांनी केले स्पष्ट
▪️३१ मार्चपर्यंत बँकांचे पैसे भरण्याची सूचना
✒️ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ
✒️ कोरटकरवर न्यायालयात वकिलांनी केला हल्ला
✒️ रेडी रेकनरच्या दरामध्ये ५ टक्के वाढ
✒️ कुणाल कामराला दिलासा
▪️मद्रास हायकोर्टाकडून ७ एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर
✒️ ‘एटीएम’मधून पैसे काढणे महागणार
✒️ मला वेड लागले मोबाइलचे
▪️भारतीयांनी १.१ लाख कोटी तास घालवले मोबाइलमध्ये
✒️ ‘सौगात-ए-मोदी’ म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को’
▪️हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल
✒️ कामरा, अंधारे यांच्या अडचणीत होणार वाढ
▪️विशेषाधिकार समितीने हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला
✒️ भारत १५६ ‘एलसीएच प्रचंड’ हेलिकॉप्टर खरेदी करणार
▪️६२ हजार कोटी रुपयांचा व्यवहार
✒️ हिंदू राष्ट्र, राजेशाहीसाठी नेपाळमध्ये हिंसाचार
✒️ २५ एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्यास राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा विरोध
▪️न्यायालयात दाद मागण्याचा इशारा
✒️ हार्दिकच्या पुनरागमनाकडे आज लक्ष !
▪️अहमदाबादमध्ये मुंबईची गुजरातशी गाठ; दोन्ही संघांत गुणांचे खाते उघडण्यासाठी द्वंद्व
✒️ चेन्नई वर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चा विजय
✒️ झहीरच्या एका फोनमुळे लखनऊमध्ये सहभागी !
▪️गोलंदाजीत चमकणाऱ्या शार्दूलचा खुलासा
✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सहीत इतरही विद्यमान आमदारांनी नवीन एसटी बसेसची केली मागणी
▪️ सांगोला बस आगाराला सुध्दा नवीन बसेस मिळणार; मंत्री महोदयांची लेखी माहिती
✒️ सांगोले नगरपरिषद अंतर्गत शहर उपजीविका कृती आराखडा समितीची बैठक संपन्न
✒️ घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ
▪️लहुजी पँथर सेनेच्या मागणीस यशः नितीन भाऊ रणदिवे
✒️ सण व उत्सवास गालबोट लावणाऱ्यांवर कडक कारवाई करणार- विक्रांत गायकवाड
▪️सांगोला येथे शांतता कमिटीची बैठक उत्साहात संपन्न
✒️ निवडणुका येतील जातील; गावचा विकास थांबला नाही पाहिजे ही आमची भूमिका: राजश्रीताई नागणे पाटील
▪️शिरभावी येथे १० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा राजश्रीताई नागणे पाटील यांच्या हस्ते संपन्न
✒️ फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला युजीसीकडून स्वायत्तता ( ऑटोनॉमस ) दर्जा प्रदान; शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा
✒️ डॉ. झाकीर हुसेन नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगोला या संस्थेच्या वतीने रमजान ईद निमित्त डॉ. निकीताताई देशमुख यांच्या उपस्थीतीमध्ये सभासदांना साखर व ड्रायफ्रुट चे वाटप
✒️ राजेवाडी तलावातून सांगोला व आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवर्तनाचे पाणी मिळणार : मा.आ. अॅड. शहाजीबापू पाटील
▪️पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी, सकारात्मक प्रतिसाद
✒️ ‘लाडक्या बहिणींना सरकारकडून पुन्हा एक गिफ्ट
▪️सांगोला तालुक्यातील २ हजार ९१० अंत्योदय शिधा पत्रिकाधारक कुटुंबांतील महिलांना धान्य दुकानातून साडी वाटप सुरू
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक