✒️ योगींना सुप्रीम दणका
▪️बुलडोझरने घरे पाडलेल्यांना प्रत्येकी १० लाखांची भरपाई देण्याचे आदेश
✒️ रस्त्यावर नमाजः हिंदूंकडून धार्मिक शिस्त शिका – योगी
✒️ कामराचा शो पाहणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी बजावल्या नोटिसा
✒️ हा आठवडा पावसाचा
▪️राज्यात गारपिटीची शक्यता, अवकाळी पाऊस बरसणार
▪️पश्चिम महाराष्ट्रात गारपीट
✒️ वक्फ विधेयक आज लोकसभेत मांडणार
▪️भाजपने व्हीप केला जाली
✒️ ‘ई-बाइक टॅक्सी’ला मंजुरी
✒️ गुजरातच्या बनासकांठामध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; २१ ठार, ५ जखमी
✒️ टायगर मेमनची संपत्ती केंद्र सरकार जप्त करणार
✒️ म्यानमारप्रमाणे भारतात विध्वंसक भूकंपाची शक्यता
▪️आयआयटी शास्त्रज्ञाचा इशारा
✒️ कोरटकरचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
✒️ मोदी यांनाही निवृत्तीचा नियम लागू -राऊत
✒️ माधवी बूच यांना न्यायालयाचा दिलासा
▪️गुन्हा नोंदवण्यासंबंधी स्थगिती कायम
✒️ पुरानंतरच्या स्थितीचे होणार ड्रोनद्वारे सर्वेक्षण
✒️ रिझर्व्ह बँक आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राष्ट्रपती
✒️ राज्यात अवकाळीचा मार
▪️कराडमध्ये विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस, वीज कोसळून झाडांची पडझड
✒️ नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात नकारात्मक
▪️यूएस ‘लिबरेशन डे’च्या आधी शेअर बाजारात पडझड
▪️सेन्सेक्स १,३९० अंकांनी कोसळला
✒️ मार्चमध्ये जीएसटी संकलन १.९६ लाख कोटींवर
✒️ व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर ४१ रुपयांनी स्वस्त
✒️ महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापकपदी सायली भोईर
✒️ चिन्नास्वामीत आज धावांच्या वर्षावाची हमी !
▪️बंगळुरू-गुजरात यांच्यातील सामन्यात फलंदाजांच्या जुगलबंदीकडे लक्ष
✒️ ८ हजार ५०० हेक्टर फॉरेस्ट क्षेत्रावरील ४८ पानवठे पशूपक्षी व जनावरांची भागवत आहेत तहान
▪️उन्हाळ्यात पक्षांसह प्राण्यांसाठी केली पाण्याची सोय : तुकाराम जाधवर
✒️ आता एकदा नव्हे तर २ वेळा पुन्हा सांगोला गुड आवाजाने हादरला
✒️ ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सांगोला शहर व तालुक्याच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन
▪️गुरुवारी छ. शिवाजी महाराज चौक सांगोला येथे बर सायं. ५ वाजता सत्कार सोहळा संपन्न होणार
✒️ बलवडी शॉर्टसकीट होवून डाळिंबाची बाग जळून खाक; शेतकर्याचे मोठे नुकसान
✒️ सांगोल्यामध्ये महाराष्ट्र सिंचन परिषद : मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित राहणार
✒️ सांगोला विद्यामंदिरची संस्कृती लोंढे वक्तृत्वमध्ये राज्यात प्रथम
✒️ टेंभू उपसा योजनेच्या कॅनालचे अज्ञात इसमाने गेट बंद केल्याने फुटला कालवा
▪️तीव्र उन्हाळ्यात, पाणीटंचाईत पाणी वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक