ठळक बातम्या – 06/04/2025

0

✒️ शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात या !

▪️अमित शहांचे आत्मसमर्पणाचे आवाहन; नक्षलवाद्यांना ‘भाऊ’ संबोधले

✒️ भारत-श्रीलंका संरक्षण करार

▪️मोदी यांना श्रीलंकेचा नागरी पुरस्कार प्रदान

✒️ धनंजय मुंडे यांना दणका!

▪️करुणा मुंडे यांच्या बाजूने माझगाव कोर्टाचा निकाल

✒️ गेटवेजवळील नवीन जेट्टीविरोधात रहिवाशांचे आंदोलन

▪️गेटवेचे संरक्षण करणे आवश्यक

✒️ कृषिमंत्री कोकाटे यांचे शेतकऱ्यांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

▪️कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडे, विवाह करत फिरता

✒️ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर दोषी

▪️मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा महेश फळणीकर, कुंदन भंडारीवर ठपका

▪️अश्विनी बिदे हत्याकांड

✒️ मंगेशकर रुग्णालय; नाषींवर कारवाई करणार

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

✒️ वीज निर्मितीसाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर

▪️कोळसा उत्पादनाबाबत प्रस्ताव सादर करा -मुख्यमंत्री फडणवीस

✒️ जलद न्यायनिवाड्यासाठी ‘ई कोर्ट’ चाचपणी

▪️नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करा – मुख्यमंत्री

✒️ राज्यातील रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया वादात

▪️निविदा प्रक्रियेतील त्रुटींची चौकशीसाठी न्यायालयात धाव

✒️ बुकमायशोने कुणाल कामराचे कंटेंट हटवले

✒️ स्मशान, मंदिर, पाणी हे सर्व हिंदूंसाठी एकच हवेत

▪️सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

✒️ औरंगजेबाच्या कबरीभोवती १२ फूट उंच पत्र्याचे कुंपण, भिंतीवर काटेरी तारा

▪️नुकसान टाळण्यासाठी केंद्राकडून खबरदारी

✒️ दिल्लीचा सलग तिसरा विजय

▪️के. एल. राहुलचे शानदार अर्धशतक

✒️ तिलक वर्मा रिटायर होणे हा रणनीतीचा भाग

▪️महेला जयवर्धने यांनी केला खुलासा

✒️ सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांवर नजरा

▪️गुजरात टायटन्सशी आज भिडणार

✒️ खडतर परिस्थितीतून गुणवत्ता संपादनाचा संस्कार विद्यामंदिरने रुजवला – पो.अ. प्रितम यावलकर

▪️एन.एम.एम.एस. शिष्यवृत्तीधारक १३४ विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार संपन्न

✒️ लहुजी पँथर सेनेतर्फे सांगोला येथे मार्गदर्शन शिबिर संपन्न

✒️ सध्याच्या परिस्थितीमध्ये कृतज्ञता व्यक्त करणे होत चालले हे दुर्मिळ-शिवाजी बंडगर

✒️ महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याचा सरकारचा मानस – ना. विखे पाटील

▪️सांगोला येथे एकविसाव्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचे उद्घाटन

✒️ दत्तात्रय बनसोडे याना लिमरा संस्थेच्या इन्टरनॅशनल क्वालिटी अवार्ड पुरस्काराने सन्मानित

✒️ चोपडीतील बी.एस.एन.एल टॉवर असून अडचण नसून खोळंबा ; नेटवर्क सेवा विस्कळीत – ग्राहक त्रस्त

✒️ ठेकेदाराच्या दुर्लक्षिते मुळे पिकअप गाडी चा झाला अपघात; पारे – घेरडी रस्ता देतोय अपघाताला निमंत्रण

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here