ठळक बातम्या – 14/04/2025

0

✒️ मुंबईत पाणीबाणी!

▪️आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ लागू, टैंकर भरणा केंद्रावर पोलीस तैनात

▪️विहिरी, कूपनलिका, खासगी टैंकर्स मुंबई महापालिकेच्या ताब्यात; नवीन नियमावली जाहीर

✒️ न्या. भूषण गवई नवे सरन्यायाधीश

✒️ शहा-शिंदे यांच्यात गुप्त खलबते

▪️पालकमंत्रिपदाचा सुटला?

▪️गृहमंत्र्याकडे अजित पवारांची तक्रार

▪️शिंदेंनी माझी तक्रार केली असेल असे वाटत नाही- अजितदादा

✒️ हा तर न्यायालयीन अतिरेक

▪️राज्यपालांबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज्यपाल आर्लेकर यांची प्रतिक्रिया

✒️ लेझरने पाडणार विमान, क्षेपणास्त्र, ड्रोन

▪️डीआरडीओने तयार केली यंत्रणा

✒️ रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला

✒️ डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर माहितीपट

▪️’द अनटोल्ड टूथ’ चित्रपटाचे आज प्रसारण

✒️ गावी जाऊन आलेल्यांनी काळजी घ्यावी

▪️आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

✒️ अजित पवारांशी शिंदे बोलतील

▪️भाजपच्या मुनगंटीवार यांचा दावा

✒️ शहाजी राजे, मालोजी भोसले यांच्या समाधीस्थळाचा जिर्णोद्धार करा !

▪️सपा आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

✒️ मंदिरांमध्ये ‘ड्रेस कोड’ची लाट; भाविकांचा संमिश्र प्रतिसाद

✒️ ‘शून्य-साठी-शून्य’ टॅरिफ धोरण शक्य नाही

▪️प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत अधिकृत सूत्रांची माहिती

✒️ चेन्नईच्या मार्गात आता लखनऊचा अडथळा !

▪️सलग सहावा पराभव टाळण्याचे धोनीच्या शिलेदारांपुढे आव्हान

✒️ मुंबईचा दिल्लीवर विजय

✒️ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेत नविन सहा गावांचा केला समावेश : माजी आमदार शहाजीबापू पाटील

▪️माजी आम. शहाजीबापू पाटील यांच्या मागणीला आले यश; तालुक्यातील सहा गावांना मिळणार शेतीसाठी पाणी

✒️ धरती, कुलदैवता व आई ही आपली दैवतं आहेत – शहाजीबापू पाटील

✒️ चिकमहुद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक सुशोभीकरणासाठी आमदार फंडातून १० लाख रूपये निधीची मागणी

▪️आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here