ठळक बातम्या – 18/04/2025

0

✒️ वक्फ तरतुदींना स्थगिती

▪️सरकारला उत्तर देण्यासाठी सुप्रीम कोर्टाची ७ दिवसांची मुदत

▪️पुढील सुनावणी ५ मे रोजी

✒️ क्रीडा संघटनांच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन करणार

▪️सर्वोच्च न्यायालयाचे सूतोवाच

✒️ न्यायालये राष्ट्रपतींना आदेश देऊ शकत नाहीत !

▪️उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची टिप्पणी

✒️ हिंदी सक्ती केल्यास संघर्ष अटळ !

▪️मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा इशारा

✒️ ‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्यासाठी ८ समित्यांची घोषणा

▪️’व्हिजन २०४७’ समितीच्या प्रमुखपदी मुख्यमंत्र्यांची नियुक्ती

✒️ महेश मांजरेकर, मुक्ता बर्वे यांना व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर

▪️अनुपम खेर, काजोल देवगण यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार

✒️ गारगाई धरणासाठी वन्यजीव व पर्यावरण परवान्यांना मंजुरी

▪️मुंबईकरांना मिळणार अतिरिक्त पाणी

▪️मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

✒️ तेलंगणात ‘उष्माघात’ नैसर्गिक आपत्ती जाहीर

▪️मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख मिळणार

✒️ ईडीच्या गैरवापराविरोधात काँग्रेसचे आंदोलन

▪️हुकुमशाहीचा जोरदार मुकाबला करू- चेन्नीथला

✒️ ‘आपले सरकार’ पोर्टलवर अधिसूचित सेवा उपलब्ध करा !

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

✒️ नवीन वक्फ कायदा रद्द करावा – नसीम खान

✒️ पीक मजुरीवर होणाऱ्या खर्चाचा अभ्यास करणार

▪️कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही

✒️ समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची लगीनघाई !

▪️तालुक्यातील शेतकरी अजूनही जमीन मोबदल्याच्या प्रतीक्षेत

▪️उद्घाटनप्रसंगी काळे झेंडे दाखवणार

▪️आजपासून फुगाळा बोगदा येथे ठिय्या आंदोलन सुरू

✒️ शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा अनिवार्य केल्यास संघर्ष

▪️मनसेचा सरकारला इशारा

✒️ पाकव्याप्त काश्मीर रिक्त करावाच लागेल !

▪️भारताने पाकिस्तानला खडसावले

✒️ मंगेशकर रुग्णालय, डॉ. घैसास यांना दिलासा

✒️ केवळ मुंबई – ठाण्यातच युती – नीलम गोऱ्हे

✒️ भारत जागतिक अडथळे दूर करणार

▪️अर्थमंत्री सीतारामन यांना विश्वास

✒️ चौथ्या दिवशीही बाजारात तेजी; सेन्सेक्स पुन्हा ७८ हजारांवर

✒️ चिन्नास्वामी आणि चहलचे बंगळुरुपुढे कडवे आव्हान!

▪️पंजाबविरुद्ध घरच्या मैदानात पहिला विजय नोंदवण्यासाठी उत्सुक

✒️ विल जॅक्सचा धमाका!

▪️मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा चार विकेट्सने केला पराभव

✒️ ७६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया मंगळवार २२ रोजी पार पडणार

▪️पु. राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन सांगोला येथे तहसीलदार संतोष कणसे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत प्रक्रिया होणार

✒️ शिवाजी पॉलिटेक्निक माजी विद्यार्थी संघटनेतर्फे विविध प्रशालांना शालेय उपयोगी वस्तूंची भेट

✒️ दुभत्या जनावरांना बसतोय वाढत्या तापमानाचा झटका दुध उत्पादनात घट; जनावरांवर गर्भपाताचे महासंकट, पशुपालक धास्तावल्याचे चित्र

✒️ डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा समिती मार्फत गणिताच्या युक्त्या आणि टिप्स विषयावर मार्गदर्शन वर्ग संपन्न

✒️ सांगोला न्यायालयात १० मे रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

✒️ विजेच्या खांबावरील धोकादायक विद्युत तारा भूमिगत करा – शाहरुख मुलाणी

✒️ नवजात बालकावर आलदर हॉस्पिटल मध्ये मोफत यशस्वी उपचार

✒️ शैक्षणिक क्षेत्रात सांगोला रोटरी क्लबचे कार्य उल्लेखनिय – श्रीमती आतार मॅडम

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here