ठळक बातम्या – 22/04/2025

0

✒️ ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

▪️व्हॅटिकनकडून शोकसंदेश

▪️मोदींनी वाहिली श्रद्धांजली

✒️ अमेरिकेशी व्यापार करणाऱ्या देशांना चीनची धमकी

▪️आमचे नुकसान केल्यास कारवाई करू !

✒️ झारखंडमधील चकमकीत ८ नक्षलवादी ठार

✒️ कुरुंदकरला जन्मठेप

▪️अखेर नऊ वर्षांनंतर अश्विनी बिद्रे यांना मिळाला न्याय

▪️अन्य दोन सहकाऱ्यांना ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

✒️ मोदी- जे. डी. व्हान्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा

✒️ मंत्रिमंडळ बैठकीसाठी १५० कोटींची उधळपट्टी

▪️अहिल्यानगर बैठकीसाठी अवाढव्य खर्च

✒️ राहुल गांधींचा अमेरिकेत निवडणूक आयोगावर हल्लाबोल

✒️ मुलांना बैंक खाते स्वतंत्रपणे हाताळता येणार

✒️ राज्य कायद्याचे की मसल पॉवरचे ?

▪️उच्च न्यायालयाचा सवाल; बेकायदेशीर बांधकामांबाबत नाराजी

✒️ उद्धव ठाकरे हे आधुनिक दुर्योधन – नरेश म्हस्के

✒️ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा – राजू शेट्टी

✒️ अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दुरावा समोर रामराजेंना बॅनरवरून वगळले

✒️ दिल्लीत सोन्याचा भाव १ लाखाजवळ

✒️ श्रेयसचे पुनरागमन, इशानला लॉटरी !

▪️बीसीसीआयच्या वार्षिक करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर; पंतला यंदा अ-श्रेणीत बढती

✒️ सांगोला शाखा क्रमांक चार व पाचला पाणी न सोडल्यास कालवा सल्लागार समितीमधील सर्व सदस्यांवर गुन्हा दाखल करणार

✒️ अवैध वाळू वाहतूकः पोलीसांकडून ३ लाख ७ हजार रुपये किंमतींचा मुद्देमाल जप्त

✒️ रोटरी क्लब सांगोला यांच्या तर्फे शालेय विद्यार्थ्यांना लायब्ररी पुस्तके

✒️ आज मंगळवारी इयत्ता तिसरी व चौथीचा तर उद्या बुधवारी इयत्ता पहिली व दुसरीचा पहिला मराठी पेपर : सुयोग नवले

▪️२५ एप्रिल रोजी शेवटचा पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर

✒️ पुढील पाच वर्षासाठी गावचा कारभारी कोण? कोणत्या प्रवर्गाला संधी मिळणार याचा निर्णय आज ठरणार

▪️७६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया आज मंगळवारी पार पडणार

✒️ भीमनगर परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करावा

▪️अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील; निवेदनाद्वारे दिला इशारा

✒️ कैकाडी समाजातील वधू-वरांचा परिचय मेळावा पुणे येथे २६ एप्रिल रोजी आयोजित

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here