ठळक बातम्या – 28/04/2025

0

✒️ भारताचे रक्त खवळलेय !

▪️’मन की बात’मधून पंतप्रधानांचा पाकिस्तानला इशारा

✒️ पहलगाम हल्ला : ‘एनआयए’कडून गुन्हा दाखल

▪️पुरावे गोळा करण्यासाठी जोरदार मोहीम

▪️चीन, रशियाला तपासात सहभागी करावे – पाक

✒️ ८५ हजार कोटींचा भारतीय माल पाकिस्तानात

▪️निर्बंधानंतरही तिसऱ्या देशामार्फत व्यापार होत असल्याचा दावा

✒️ ‘ईडी’ कार्यालयात अग्निकांड

▪️महत्त्वाची कागदपत्रे खाक; तब्बल ७ तासांनंतर आगीवर नियंत्रण

✒️ शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना घर

▪️म्हाडाकडून मिळणार २२ हजार घरे

▪️महसूल मंत्री बावनकुळे यांचा निर्णय

✒️ पाणी वाचवण्याचे सरकारचे उद्दिष्ट

▪️जानेवारी २०२६ पर्यंत २८ दशलक्ष घनमीटरचे ध्येय

✒️ पाकसोबत युद्धाची गरज नाही !

▪️कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या वक्तव्याने पाकमध्ये गहजब

✒️ नौदलाकडून जहाजविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी

✒️ महाराष्ट्रातून १०७पाकिस्तानी बेपत्ता ?

▪️महायुतीतच विसंवाद

✒️ अमेरिकेतील उद्योगांनी भारतात गुंतवणूक करावी

▪️रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे आवाहन

✒️ मुंबईचे विजयी पंचक

▪️लखनऊ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी धुव्वा

▪️अष्टपैलू जॅक्स, बुमरा, रिकल्टन, सूर्या चमकले

✒️ स्पर्धेवरील पकड टिकवून ठेवण्याचा गुजरातचा प्रयत्न

▪️राजस्थानविरुद्ध आज लढत

✒️ भारतीय महिलांकडून श्रीलंकेचा धुव्वा

▪️तिरंगी मालिकेतील सलामीच्या लढतीत ९ विकेट राखून विजय

✒️ शेतकऱ्यांच्या अडी अडचणी जाणून घेण्यासाठी थेट दिपकआबा बांधावर

✒️ शेतकऱ्यांनी शेतीच्या उत्पादन वाढीसाठी ग्रीकॉस पॅटर्नचा वापर वाढवावा-अजय आदाटे

✒️ इंगोले वस्ती शाळेतील चौथी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

✒️ जलसंवर्धन पंधरवड्या निमित्त माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचा अभिनव उपक्रम

✒️ पोलीस आल्याचे चाहूल लागताच जवळा येथे नदीपात्रातून पळवून नेले जेसीबी व ट्रॅक्टर

✒️ सांगोला शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करून गुन्हे दाखल करावेत : तुषार इंगळे

✒️ नाझरे येथे श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी साजरी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here