✒️ सशस्त्र दलांना सर्वाधिकार
▪️पाकला मुँहतोड जवाब देण्याची मोदींच्या अध्यक्षतेखालील बैठकीत रणनीती
▪️काश्मीरमधील ४८ पर्यटन स्थळे बंद
✒️ संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा – खर्गे, राहुल गांधी
✒️ देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात अडचण काय?
▪️पेगाससवरून सुप्रीम कोर्टाचा सवाल
✒️ काश्मिरी विद्यार्थ्याला नागपुरात मारहाण
✒️ पालकमंत्री निश्चित ?
▪️महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे, गिरीश महाजनांना
✒️ इलेक्ट्रिक वाहनांना टोलमुक्ती !
▪️महाराष्ट्राचे नवे इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर
▪️नवीन इमारतींत चार्जिंग स्टेशन बंधनकारक
▪️अन्यथा ना-हरकत प्रमाणपत्र नाही
▪️परिवहन मंत्र्यांची कठोर भूमिका
✒️ महाराष्ट्र होणार जहाज बांधणीचे हब
▪️राज्य मंत्रिमंडळाची मान्यता २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या
✒️ पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांनाच
▪️पीक कापणी प्रयोगावर योजनेची अंमलबजावणी
✒️ राज्यात ‘महा इनविट’ संस्थेची स्थापना
✒️ शरद पवार गटाचे दोन माजी मंत्री अजित पवार गटात जाणार
▪️शरद पवार गट हादरल्याचे चित्र
✒️ सरकारच्या योग्य धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था वेगवान
✒️ वैभवशाली कामगिरीचे देशभरात गोडवे !
▪️१४ वर्षीय सूर्यवंशीने आयपीएलमधील ऐतिहासिक शतकानंतर उलगडला संघर्षमय प्रवास
✒️ सूर्यकुमार, श्रेयस, रहाणे आयकॉन खेळाडू
✒️ चेपॉकवर आज चेन्नईसमोर पंजाबचे कडवे आव्हान
✒️ भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय
✒️ महुद येथे अवैध वाळू वाहतुकीवर
कारवाई; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
✒️ शैक्षणिक गुणवत्तेशी कधीच तडजोड केली नाहीः प्रा. झपके
▪️सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयातील शालाबाह्य स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
✒️ जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या अध्यक्षपदी डॉ. अविनाश खांडेकर यांची निवड
✒️ नूतन पोलीस निरीक्षक श्री. विनोद घुगे यांचा सत्कार
▪️कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करावा- अनिल खडतरे
✒️ चिलार निर्मूलन माणदेशासाठी वरदान ठरेल- वैजिनाथ घोंगडे
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक