ठळक बातम्या – 04/05/2025

0

✒️ भारताचे पाकवर बंदीअस्त्र !

▪️पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर घातली बंदी

▪️पाकिस्तानी ध्वजधारी जहाजांनाही भारतीय बंदरांमध्ये प्रवेशबंदी

✒️ दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही- मोदी

✒️ गोव्यात यात्रेत चेंगराचेंगरी

▪️७ भाविकांचा मृत्यू ५० जखमी

▪️सरकारी कार्यक्रम तीन दिवसांसाठी रह, चौकशीचेही दिले आदेश

✒️ लाडक्या बहिणींना निधी, महायुतीत धुसफूस सुरूच

▪️आदिवासी विभागाचा ७५० कोटींचा निधी वळवल्याने मंत्री संजय शिरसाट संतप्त

✒️ समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

✒️ पुण्यात पुन्हा हिट अँड रन !

▪️भरधाव मर्सिडिझने दुचाकीस्वाराला उडवले, एकाचा मृत्यू

✒️ शिर्डीचे साई मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी

✒️ देशात अकोला सर्वात उष्ण

✒️ पंजाब सरकारने बिनशर्त पाणी सोडावे : हरयाणा

✒️ सत्तेचा सर्वाधिक उपभोग मी घेतला

▪️अजित पवारांचा महायुतीला चिमटा

✒️ महायुतीने १०० दिवसांत ‘आका, खोके’ शब्द दिले

▪️काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

✒️ लखनऊसाठी ‘करो या मरो’ ?

▪️आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पंजाबविरुद्ध आज जिंकणे गरजेचे

✒️ कोलकाताला विजय अनिवार्य ?

▪️राजस्थान रॉयल्सशी आज सामना

✒️ बंगळुरूचा चेन्नईवर विजय

▪️विरारच्या आयुष म्हात्रेची ९४ धावांची खेळी

✒️ जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचा सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात जल्लोष साजरा

✒️ आदर्श प्रशासकाचे कामकाज कसे असते ते जनतेला दाखवून द्यावे-विनोद उबाळे

✒️ नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे सत्कार संपन्न

✒️ रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने पब्लिक इमेज अंतर्गत बसविण्यात आले पेट्रोल/डिझेल स्टिकर्स

✒️ शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या ५ विद्यार्थ्यांची कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत निवड

✒️ सामाजिक बांधिलकी जपणारे कधीच निवृत्त होत नाहीत- दिपकआबा

▪️प्राचार्य मनोज उकळे यांचा सेवापूर्ती सत्कार संपन्न

✒️ पल्लवी मेणकर व सावित्रा कस्तुरे यांना जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार जाहीर

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here