ठळक बातम्या – 05/05/2025

0

✒️ पाकची पाणीकोंडी

▪️बागलिहार धरणातून चिनाब नदीचे पाणी भारताने रोखले

✒️ शिवसेना, राष्ट्रवादी कुणाची ?

▪️तब्बल दीड वर्षांनंतर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

✒️ आज बारावी परीक्षेचा निकाल

▪️’डिजिलॉकर अॅप’मध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करता येणार

✒️ मनातील ओठावर, नंतर पुन्हा पोटात

▪️’मुख्यमंत्री’ शब्दावरून अजित पवारांचे घूमजाव

✒️ धनंजय मुंडेंनी माझे १८ तुकडे करण्याची धमकी दिली!

▪️करुणा शर्मा यांचा गंभीर आरोप

✒️ अवंतिका एक्स्प्रेसमध्ये महिलेवर हल्ला

▪️चार जणांना अटक

✒️ शिवसेना, राष्ट्रवादी कुणाची ?

▪️तब्बल दीड वर्षांनंतर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

✒️ राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

✒️ अजित पवारांनी प्रोटोकॉल पाळला नाही

▪️चार माजी आमदारांना प्रवेश दिल्याने गिरीश महाजनांची नाराजी

✒️ स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारणार

▪️आमदार राजेश क्षीरसागर यांचे प्रतिपादन

✒️ वृद्धाश्रम ही आजची आणि भविष्यातील गरज

▪️माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन

✒️ कृषिभूषण मशाल यात्रा कराडमध्ये दाखल

▪️माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले स्वागत

 

✒️ जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारतात मोठी संधी : डेलॉइट

✒️ निर्मला सीतारामन एडीबीच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहणार

▪️७ मे पर्यंत इटलीच्या दौऱ्यावर

✒️ भारतासोबतच्या व्यापार करारात आयात शुल्क कपात, नियामक सुधारणांसाठी अमेरिका प्रयत्नशील

✒️ कोलकाताचा रोमहर्षक विजय

▪️राजस्थानवर एका धावेने मात; रियानची झुंजार खेळी व्यर्थ

✒️ विजयी पुनरागमनासाठी दिल्ली उत्सुक

✒️ भारतीय महिला हॉकी संघाची ऑस्ट्रेलियावर सरशी

▪️मालिका गमावली, पण शेवट केला गोड

✒️ कोळा येथे आ रणजितसिंह मोहिते पाटील यांची कुलकर्णी परिवारास सांत्वनपर भेट

✒️ श्रीमती सुनिता शेटे गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्काराने सन्मानित

✒️ सामाजिक परिवर्तनासाठी कवी संमेलने ही काळाची गरज – डॉ. माळी

▪️सांगोला येथे विद्रोही कवी संमेलन संपन्न

✒️ सांगोला विद्यामंदिरमध्ये जागरूक पालक व विद्यार्थी मेळावा संपन्न

▪️सांगोला विद्यामंदिर व मेरिट हाऊस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

✒️ श्री संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळातील जाचक अटी अखेर रद्द

▪️महाराष्ट्र नाभिक महामंडळच्या प्रयत्नांना यश

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here