✒️ भारत-पाक संघर्ष चिघळला
▪️जम्मू, पठाणकोट, जैसलमेरवर गुरुवारी रात्री पाकचे ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले
▪️भारताने सर्व हल्ले हाणून पाडले
✒️ पाकिस्तानची तीन लढाऊ विमाने पाडली
▪️लाहोरची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
✒️ चवताळलेल्या – पाककडून राजस्थान, काश्मीरमध्ये हल्ला
✒️ भारताने पाकमधील या भागांवर केले हल्ले
✒️ ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही – संरक्षणमंत्री
✒️ पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघनः पूंछमध्ये १३ नागरिकांचा मृत्यू
✒️ पंजाब-दिल्ली सामना रद्द
✒️ पाकिस्तानचा वैमानिक भारताच्या ताब्यात
✒️ भारताच्या ड्रोन हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियमचे नुकसान
✒️ पाकला युद्ध झेपू शकत नाही !
▪️निवृत्त मेजर जनरल हरिश जित सिंग यांचे मत
✒️ कारवाईला विरोधी पक्षांचा पाठिंबा
▪️सर्वपक्षीय बैठकीत एकजुटीचा निर्धार
▪️संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा – राहुल गांधी
✒️ अवकाळी पावसामुळे साथीच्या रोगांचे संकट
✒️ लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत
▪️राष्ट्रपतींनी खटला चालवण्याची दिली परवानगी
✒️ वाढत्या तणावाचा बाजारावर प्रभाव
▪️शेअर बाजारात अस्थिर व्यवहार, सेन्सेक्स ४१२ अंकांनी गडगडला
▪️बँकिंग, एफएमसीजी आणि वाहन समभागांची विक्री
✒️ भारत-पाकिस्तानमधील शत्रुत्वामुळे उभय देशांसाठी पतदर्जाची जोखीम वाढते
▪️एस अँड पी च्या अहवालातील अंदाज
✒️ रुपयाची ८४ पैशांनी लोळण
✒️ पंत आणि लखनऊची आज अग्निपरीक्षा
▪️स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मोठा विजय अनिवार्य; बंगळुरू बाद फेरी गाठण्यास उत्सुक
✒️ युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंजाब-दिल्ली सामना रद्द
✒️ तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ सेवा संघ, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने कमलापूर येथे कायदेविषयक शिबीर संपन्न
✒️ खा. शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत उद्या खिलारवाडी येथे डाळिंब पिक पाहणी व शेतकरी मेळाव्याचे आयोजन
✒️ सावे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश
✒️ कोळा गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेस आजपासून प्रारंभ
✒️ प्रामाणिकपणा दाखवत लाँड्रीचालक संतोष चन्ने यांनी परत केले ५० हजार रुपये !
✒️ शिवणे व एखतपूर गावातून नव्याने टँकर मागणीचा प्रस्ताव राजापूर गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक