✒️ सीमेवर हल्ले-प्रतिहल्ले सुरूच
▪️पाकिस्तानने फिरोजपूरवर क्षेपणास्त्र डागले
▪️जैसलमेर, पोखरण, जम्मू, सांबा व पठाणकोटमध्ये ड्रोन हल्ला
▪️नापाक इरादे उधळून लावले
✒️ पाकिस्तानने ३६ ठिकाणी ४०० ड्रोन डागले
▪️परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांची माहिती
✒️ सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू
✒️ ‘टेरिटोरिअल आर्मी’ला पाचारण करण्याचे लष्करप्रमुखांना अधिकार
▪️मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
✒️ ‘जैश’च्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा
✒️ राज्य ‘अलर्ट मोड’वर
▪️राज्यात कोम्बिंग ऑपरेशन, जिल्हास्तरावर वॉर रूम
▪️वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्टया रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला सुरक्षेचा आढावा
✒️ पाकिस्तानी हल्ल्यात मुंबईकर जवान मुरली नाईक शहीद
✒️ राजनैतिक आक्रमकता वाढवली
▪️दहशतवाद्यांशी युद्ध सुरू असल्याचा भारताचा दावा
✒️ भारताची संरक्षण सज्जता
▪️संरक्षणमंत्र्यांकडून सुरक्षा परिस्थितीचा आढावा
✒️ १३८ देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय उड्डाणे दिल्ली विमानतळावरून रद्द
✒️ जवानांची कर्तव्यावर जाण्यासाठी लगबग
▪️ऑपरेशन सिंदूरदरम्यान सुट्टया रद्द केल्याने सातारा स्थानकावर गर्दी
✒️ सेन्सेक्स ८८० अंकांनी कोसळला
✒️ आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित !
▪️भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचा सर्वार्थाने महत्त्वपूर्ण निर्णय
✒️ सांगोला रोटरी क्लब च्या नेशन बिल्डर अवार्ड शिक्षक पुरस्कारांचे आज वितरण
✒️ आलेगाव: शासकीय कामात अडथळा; दोघांवर गुन्हा दाखल
▪️पोलीसांशी हुज्जत घालून पळवून नेली प्रोव्हीजन मालाची पिशवी
✒️ महिमः अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; २ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त
✒️ सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेत्यांची बैठकीचे नियोजन
✒️ अनकढाळ येथे महिलांसाठी मोफत – शिवणकाम प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
✒️ वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश; राज्यस्तरीय कराटे स्पर्धा करता १८ मुलांची निवड
✒️ सांगोला एस.टी आगाराला येत्या ८ दिवसात ५ नवीन बसेस उपलब्ध होणार
✒️ श्री. विठ्ठल मल्टिस्टेटच्यावतीने उन्हाळी सुट्टीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन
✒️ भारतीय सैन्य दलातील जवानांना मांजरी ग्रामस्थांनी दिल्या शुभेच्छा
▪️भारतीय सैनिक दलातील जवान शहाजी जाधव यांचा मांजरी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
✒️ सांगोला न्यायालयात आज शनिवार १० मे रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन
✒️ सांगोला विद्यामंदिरचा शुभम शेटे इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेमध्ये अर्थशास्त्र विषयात महाराष्ट्र राज्यात प्रथम
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक