ठळक बातम्या – 18/05/2025

0

✒️ सरकार-काँग्रेसमध्ये जुंपली

▪️सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या विदेश दौऱ्याआधीच वादावादी

▪️काँग्रेसने सुचवलेली नावे डावलून शशी थरूर यांचे नाव

▪️हे तर खोडसाळ मानसिकतेचे राजकारण – काँग्रेसचे टीकास्त्र

▪️मला यात राजकारण दिसत नाही- – थरूर

✒️ ‘आयसिस’शी संबंधित दोघांना मुंबई विमानतळावरून अटक

✒️ पाकचे हेरगिरीचे जाळे उद्ध्वस्त

▪️’सिंदूर’ची माहिती देणाऱ्याला हरयाणातून अटक

▪️यूट्युबर ज्योती मल्होत्रासह ६ अटकेत

✒️ पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका

▪️असदुद्दीन ओवैसींचा हल्ला

✒️ लठ्ठपणा ही भारतातील शांत त्सुनामी

▪️तज्ज्ञांचा इशारा

✒️ राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे

✒️ सीबीएसई शाळांमध्ये ‘शुगर बोर्ड’ स्थापन होणार

▪️मुलांच्या साखरयुक्त पदार्थ खाण्यावर लक्ष

✒️ जहाज उद्योगाला मिळणार चालना

▪️जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर सुविधा विकास धोरणाला मान्यता

✒️ एसटीचालकांना लाखोंचा दंड

▪️दंड रकमेबाबत शिथिलतेची कर्मचाऱ्यांची मागणी

✒️ विशेष अधिवेशन न बोलावल्याबद्दल भाकपची (मार्क्सवादी) नाराजी

✒️ शक्ती असल्यास जग प्रेमाची भाषा ऐकते

▪️सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

✒️ पिक्चर अभी बाकी है…

▪️९० मीटर भालाफेक केल्यानंतर नीरज चोप्राची प्रतिक्रिया

▪️डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानी मजल

✒️ पंजाबचे लक्ष प्ले-ऑफ फेरीकडे राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज लढत

✒️ दिल्लीसमोर गुजरातचे आव्हान

✒️ निष्ठावंत कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्षपदाची दुसऱ्यांदा संधी मिळाली-पालकमंत्री ना. गोरे

▪️भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचा सांगोल्यात भव्य सत्कार संपन्न

 

✒️ पाच कोटींसाठी ५०० कोटींची योजना बंद

▪️मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन मिळूनही शिरभावी पाणीपुरवठा योजना ठप्पच

✒️ शेतकऱ्यांना वाजवी दराने व वेळेत खते-बियाणे उपलब्ध झाले पाहिजेत – पालकमंत्री जयकुमार गोरे

▪️खते व बियाणे सोबत लिंकिंग करून अन्य उत्पादने शेतकऱ्यांना विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत

✒️ सांगोला पोलिसांकडून मोटरसायकल चोरट्यास अटक; ८ मोटार सायकली जप्त

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here