✒️ २७ नक्षलवाद्यांना कंठस्नान
▪️छत्तीसगडमध्ये एक कोटींचे इनाम असलेल्या बसव राजूचाही खात्मा
▪️एक पोलीस शहीद
▪️सुरक्षा दलांचा अभिमान वाटतो – मोदी
▪️शहांकडूनही सुरक्षा दलांचे अभिनंदन
✒️ पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर
✒️ डॉ. जयंत नारळीकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसकार
✒️ कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांना ‘बुकर’
✒️ राज्यात अवकाळी पावसामुळे दाणादाण
▪️वीज पडून चार ठार
▪️तीन दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल
✒️ सरकारी जमिनीवर कोणाचाही अधिकार नाही !
▪️केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण
✒️ पाकचे १५ हजाराचे ड्रोन १५ लाखांच्या क्षेपणास्त्राने पाडले !
▪️विजय वडेट्टीवार यांची टीका
✒️ पाक ते अफगाणपर्यंत चीन बांधणार रस्ता
▪️भारताचा आक्षेप
✒️ पाक अधिकाऱ्याला भारत सोडण्याचे आदेश
✒️ देशात कोरोनाचे २५७ तर महाराष्ट्रात ५६ सक्रिय रुग्ण
✒️ अकरावीचे सुधारित वेळापत्रक होणार जाहीर
▪️संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीमुळे निर्णय
▪️पहिल्या फेरीचे वेळापत्रक आज जाहीर होणार
✒️ पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
▪️१६ जून पर्यंत विद्यार्थ्याना अर्ज करता येणार
✒️ एक महिना उलटला, पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवादी कोठे आहेत?
▪️काँग्रेसचा सरकारला सवाल
✒️ न्या. वर्मा रोकड प्रकरण, हा विषय राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे – सुप्रीम कोर्ट
✒️ सिंधूच्या पाण्यावरून पाकमध्ये वाद
▪️सिंध प्रांताच्या गृहमंत्र्याचे घर संतप्त निदर्शकांनी जाळले
▪️पोलिसांच्या कारवाईत २ आंदोलकांचा मृत्यू
✒️ राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ
▪️अवकाळी धारांनी लग्न सोहळ्यावर पाणी
✒️ अमेरिकन टॅरिफच्या परिणामांना तोंड देण्यास भारत उत्तम स्थितीतः मूडीज
▪️तणावाचा भारताला फटका बसण्याची अपेक्षा नाही
✒️ सोने १,९१० ने वाढून ९८,४५० रु. १० ग्रॅम
▪️जागतिक अनिश्चिततेमुळे खरेदीत वाढ
✒️ गुजरातचे लक्ष्य अग्रस्थान टिकवण्यावर
▪️लखनऊशी आज भिडणार
✒️ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली ‘मुंबई इंडियन्स’ची प्लेऑफमध्ये धडक, दिल्ली बाहेर
✒️ भारतीय संघाला इंग्लंड दौरा जड जाईल – विक्रम राठोड
✒️ कनकचा सुवर्णवेध
▪️ज्युनियर विश्वचषक एअर पिस्टल
✒️ उत्कर्ष विद्यालयातील विद्यार्थ्यांची आंध्रप्रदेश येथे विज्ञान शिबिरासाठी निवड
✒️ सांगोला- वादळी वारे व पावसामुळे एक महिला जखमी, तीन जनावरांचा मृत्यू
✒️ सांगोला लायन्स क्लबचा नाशिक येथे मल्टीपल कॉन्फरन्समध्ये हिरो अवार्डने सन्मान
✒️ सांगोला महाविद्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा
✒️ घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून ५ हजार नागरिकांनी केली ऑनलाइन नोंदणी : उमेशचंद्र कुलकर्णी
▪️ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ३१ मे पर्यंत शेवटची मुदत
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक