ठळक बातम्या – 07/07/2025

0

✒️ बळीराजाला सुखी ठेव !

▪️मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलचरणी साकडे

▪️पंढरपूर नगरीत वारकऱ्यांचा महासागर

▪️दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग

✒️ आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा

✒️ पंढरपुरात १५ ते २० लाख भाविक दाखल

✒️ ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत मुंबईतील राजन काबरा अव्वल

▪️’ इंटरमीडिएट’ परीक्षेत मुंबईचीच दिशा गोखरू प्रथम

✒️ गिलपर्वाची विजयी बोहनी

✒️ नाशिकमध्ये धुव्वाधार

▪️रामकुंडात अडकलेल्या तरुणाला वाचवले

▪️९ जुलैपर्यंत कोकण, विदर्भ, मराठवाड्यात पावसाचे धूमशान

✒️ हिंदी सक्तीविरोधात आज धरणे आंदोलन

▪️नरेंद्र जाधव समिती बरखास्त करण्याची मागणी

✒️ मध्य प्रदेशातील लाडक्या बहिणींना मिळणार १,२५० ऐवजी १,५०० रुपये

✒️ मायक्रोसॉफ्टचा पाकमधून बाहेर पडण्याचा निर्णय

✒️ मस्क यांनी स्थापन केला नवा पक्ष

✒️ मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसची समिती

▪️पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

✒️ मनसेची तुलना दहशतवाद्यांशी

▪️आशिष शेलार यांची ठाकरे बंधूवर सडकून टीका

✒️ शिवसेना शिंदे गट ठेवणार शाखांमध्ये बाराखडीची पुस्तके

✒️ बिहार म्हणजे गुन्हेगारीची राजधानी !

▪️भाजप-नितीश सरकार फेल; राहुल गांधींची टीका

✒️ चंद्रचूड यांचा सरकारी बंगला रिकामा करून घेण्यासाठी सुप्रीम कोर्ट प्रशासनाचे केंद्राला पत्र

✒️ इस्रायलचे गाझात १३० ठिकाणी बॉम्बहल्ले

✒️ ‘जशास तसा’ कर लावणार

▪️१०० देशांवर १० टक्के कराची अमेरिकेकडून १ ऑगस्टपासून अंमलबजावणी

✒️ येत्या डिसेंबरमध्ये सोन्याचे दर पुन्हा लाखाचा दर गाठणार

✒️ ‘आकाश’ भरारी आणि मालिकेत बरोबरी !

▪️दुसऱ्या कसोटीत भारताकडून इंग्लंडचा ३३६ धावांनी धुव्वा

▪️गिल सामनावीर, एजबॅस्टन येथे प्रथमच चमकदार कामगिरी

✒️ शतकवीर जोकोव्हिच !

▪️विम्बल्डनमधील १००व्या विजयासह सहज चौथ्या फेरीत प्रवेश

✒️ भारतीय महिला फुटबॉल संघ प्रथमच आशियाई चषकासाठी पात्र

✒️ अॅथलेटिक्स स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताची दावेदारी

▪️नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर एएफआयचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांचे मत

✒️ सांगोलाः ए.टी.एम.ची आदला बदल करुन वयोवृध्द नागरिकाच्या खात्यातून काढले १ लाख २० हजार रुपये

✒️ इंग्रजी अध्यापक मंडळाकडून विद्यार्थ्यांचा सन्मान व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

✒️ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय – प्राचार्य बिभीषण माने

✒️ सांगोला तालुका पत्रकार संघाच्यावतीने सांगोल्यात वारकऱ्यांना फराळाचे वाटप

✒️ रेशन धान्य सवलत बंद करण्यासाठी तालुक्यातील तब्बल १ हजार ५१ नागरिकांनी दिले अर्ज; सदरचे अर्ज मंजूर

▪️ज्यांना रेशन धान्य सवलतीची गरज नाही ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांनी स्वतःहून धान्य सवलती बंद करण्याबाबत रास्त भाव दुकानदाराकडे अर्ज सादर करावे: तहसीलदार संतोष कणसे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here