ठळक बातम्या – 14/07/2025

0

✒️ देशात मतदार यादीची झाडाझडती

▪️केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

▪️बिहारच्या मतदारयादीत बांगलादेश, नेपाळ, म्यानमारचे नागरिक

▪️निवडणूक आयोग मोदी सरकारच्या हातातील बाहुले – सिब्बल

✒️ विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांची ‘फिल्डिंग’

▪️अंबादास दानवे यांचा कार्यकाळ ऑगस्ट अखेरीस संपुष्टात

▪️काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच

✒️ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासले !

▪️छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख भोवला

▪️गुंडांना तत्काळ अटक करा – हर्षवर्धन सपकाळ

▪️शिवधर्मकडून हत्येचा कट रचला – प्रवीण गायकवाड

 

✒️ उज्ज्वल निकम राज्यसभेसाठी नामनिर्देशित

▪️राष्ट्रपतींनी पाच सदस्यांना केले नियुक्त

✒️ अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

✒️ जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’ विरोधात उपयुक्त ठरेल

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

✒️ मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा

▪️विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच – अजित पवार

▪️संतांची भूमी मद्याच्या विळख्यात जाईल – आव्हाड

✒️ आरपीएफच्या महासंचालकपदी सोनाली मिश्रा

✒️ आता रेल्वे डब्यांमध्ये कॅमेरे बसवणार

✒️ लाडक्या बहिणीमुळे अन्य योजनांना निधीची कमतरता

▪️मंत्री दत्तात्रय भरणे यांची नाराजी

▪️’कुठल्या योजनेला निधी मिळत नाही’

✒️ भाजप नेत्याला धमकी देणाऱ्यांना मोठा झटका

▪️मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपींचे अटकपूर्व संरक्षण रद्द

✒️ भाजपच्या मनातील भीतीमुळे निवडणुका लांबणीवर

▪️माजी खासदार उन्मेश पाटील यांची टीका

✒️ आयकर परताव्यात ४७४ टक्क्यांनी वाढ

▪️२०२४-२५ मध्ये ४.७७ लाख कोटींवर पोहोचला

▪️११ वर्षांत कालावधी ९३ दिवसांवरून फक्त १७ दिवसांवर

✒️ सामना रंगतदार स्थितीत

▪️भारतासमोर विजयासाठी १९३ धावांचे आव्हान

✒️ संघर्षातून यशाला गवसणी

▪️विम्बल्डनचे विजेतेपद पटकावल्यानंतर स्विआटेकची भावना

✒️ इंग्लंडच्या महिलांचा शेवट गोड

▪️मालिकेत भारताचा ३-२ ने ऐतिहासिक विजय

✒️ जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या १७४ ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस

▪️मा. जिल्हाधिकारी सो यांच्याकडून प्रांतअधिकारी यांनी मार्गदर्शन मागविल्याची माहिती

✒️ फॅबटेक कॉलेजच्या ४९ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो कंपनीत निवड

▪️फॅबटेक मध्ये करिअरच्या अनेक संधी : प्राचार्य तानाजी बुरुंगले यांची माहिती

✒️ हलगीच्या निनादात सांगोला पोलीस स्टेशनचे पो. नि.श्री. विनोदजी घुगे साहेब यांचा एसटी स्टँड सांगोला येथे रिक्षा चालक कडून सत्कार

✒️ सांगोला येथे शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीस प्रारंभ

▪️विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांची मोजणी थांबविली

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here