✒️ द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह पोस्टसाठी आचारसंहिता तयार करा !
▪️सुप्रीम कोर्टाचे केंद्र, राज्यांना निर्देश
✒️ बोइंगच्या विमानांचे ‘फ्यूएल स्वीच’ तपासा
▪️डीजीसीए’चे आदेश
✒️ विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नसल्याचा लगेच निष्कर्ष काढू नका !
▪️’एएआयबी’ अहवालावर एअर इंडियाच्या ‘सीईओं’चे विधान
✒️ अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू
▪️आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार
✒️ शिवसेना नाव, चिन्हाबाबतची सुनावणी ऑगस्टमध्ये
▪️सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट
✒️ विजयी मेळावा मराठीपुरताच !
▪️त्याचा राजकारणाशी संबंध नाही !
▪️राज ठाकरे यांच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम
✒️ प्रत्येक जिल्ह्यात जनसुरक्षा कायद्याची होळी करणार
▪️काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर टीका
▪️प्रवीण गायकवाडांच्या हल्ल्यामागेही तीच शक्ती!
✒️ छत्रपतींची दुर्गसंपदा राज्याच्या शौर्याचा वारसा
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले महाराष्ट्राचे अभिनंदन
✒️ गायकवाड यांचा हत्येचा डाव – वडेट्टीवार
▪️प्रवीण गायकवाड मारहाणीचे सभागृहात पडसाद
✒️ पुढील अधिवेशनात धर्मांतर विरोधात कायदा आणणार
▪️गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची माहिती
✒️ निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह देण्याचा अधिकार
▪️उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
✒️ प्रवीण गायकवाड शाईफेक प्रकरण
▪️काटेवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करा !
▪️पुरोगामी संघटनांची मागणी
✒️ भारतीय पथक वॉशिंग्टनमध्ये; व्यापार चर्चा पुन्हा सुरू होणार
✒️ जडेजाने इंग्लंडला विजयासाठी झुंजवले
▪️भारताला २२ धावांनी नमवत यजमान इंग्लंडकडे २-१ अशी आघाडी
✒️ विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे सात्विक-चिरागचे लक्ष्य
▪️जपान ओपनला आजपासून सुरुवात
✒️ विम्बल्डन जिंकणे हे माझे स्वप्न
▪️जेतेपद पटकावल्यानंतर सिनरने व्यक्त केली भावना
✒️ वर्ग – १ अधिकारी पदी निवड झालेल्या शितल नकाते हिचा आपुलकी कडून सन्मान
✒️ सांगोला तालुक्यातील ७६ ग्रापंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत आज
✒️ चोपडी येथील सुयश बाबर यांची सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता श्रेणी-२ पदावर निवड
✒️ जवाहर विद्यालय घेरडी येथे जवाहर सायकल बँक योजनेच्या माध्यमातून सायकल वितरण सोहळा संपन्न
✒️ जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या १७४ ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस
✒️ सांगोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर
▪️२१ जुलै पर्यंत हरकती व सूचना नोंदविण्याची संधी
✒️ १६ जुलै रोजी महावितरणतर्फे जिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन : ग्राहक पंचायत
✒️ शक्तिपीठ महामार्गासाठी पोलीस बंदोबस्तात मोजणी : जमीन मोजणीसाठी बाधित शेतकऱ्यांचा प्रतिसाद
▪️सांगोला तालुक्यातील मांजरी व चिंचोली गावातील मोजणी पूर्ण
✒️ सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ व्यक्तींसाठी “स्नेहसंवाद” मेळाव्याचे आयोजन
▪️पुणे येथील प्रसिद्ध विनोदी वक्ते अशोक देशमुख यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक