ठळक बातम्या – 19/07/2025

0

✒️ आमदार माजलेत, ही जनभावना !

▪️मुख्यमंत्र्यांच्या आमदारांना कानपिचक्या

✒️ तृणमूल सरकार गेल्यानंतरच बंगालचा विकास होईल

▪️पंतप्रधानांची गर्जना

✒️ काँग्रेस, राजदने बिहार लुटण्याचे काम केले – मोदी

✒️ आता विधानभवनात मंत्री, अधिकाऱ्यांनाच प्रवेश

▪️विधिमंडळात मंत्र्यांना बैठका घेण्यास मनाई

▪️हाणामारीमुळे अभ्यागतांना ‘नो एंट्री’

▪️विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे फर्मान

✒️ हिंदी लादली, तर शाळाच बंद करू !

▪️मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा इशारा

✒️ त्रिभाषा धोरणाला विरोध कायम !

▪️शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ठाम निर्धार

✒️ महिलांना जुन्या परंपरातून मुक्त करा !

▪️सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

✒️ अमेरिकेची भारताला साथ

▪️पहलगाम हल्ला करणारी ‘टीआरएफ’ दहशतवादी संघटना म्हणून घोषित

✒️ गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्सबार

▪️आमदार अनिल परब यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

✒️ मराठा आरक्षणाबाबत अंतिम सुनावणीला प्रारंभ

✒️ विधानभवन प्रवेश पासेसची ५ ते १० हजारांना विक्री

▪️शशिकांत शिंदे यांचा गंभीर आरोप

▪️सभापतींकडून निष्पक्ष चौकशीचे आदेश

✒️ जन सुरक्षा विधेयकाला मान्यता देऊ नये !

▪️मविआच्या नेत्यांची राज्यपालांकडे मागणी

✒️ राज्यातील दहशतवाद व गुंडगिरी भाजपपुरस्कृत

▪️माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची सरकारवर टीका

✒️ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना खुशखबर

▪️खासगी विनाअनुदानित शिक्षकांना टप्पा अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

✒️ कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र ?

▪️राज ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

▪️पडळकर-आव्हाड कार्यकर्त्यांमधील हाणामारीवर तीव्र प्रतिक्रिया

✒️ अर्जुनची ऐतिहासिक कामगिरी

▪️फ्री-स्टाईल ग्रँडस्लॅम टूर बुद्धिबळ स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा पहिला भारतीय

✒️ महिला बचत गटांच्या पाठीशी कायम नगरपरिषद प्रशासन-मुख्याधिकारी

▪️सोनचिरीया उपजीविका केंद्राचा व्दितीय वर्धापन दिन उत्साहात संपन्न

✒️ रखडलेल्या महात्मा फुले चौक ते भोपळे रोड रस्त्याचे अखेर डांबरीकरण

▪️आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे व्यापारी बांधवाने मानले आभार

✒️ इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांच्यातर्फे कडलास येथे वृक्षारोपण संपन्न

✒️ सांगोला विद्यामंदिरमध्ये किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन पर व्याख्यान संपन्न

✒️ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिमनगर सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त एक पेड माँ के नाम उपक्रम साजरा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here