✒️ मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दिल्लीत भेटीगाठीचे सत्र
✒️ न्या. वर्मांवरील महाभियोग प्रस्ताव प्रथम लोकसभेत मांडणार
▪️त्रिसदस्यीय समिती नेमली जाणार?
✒️ मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा ‘तो’ विक्रम
▪️सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याबाबत नेहरूनंतर दुसऱ्या स्थानी
✒️ ‘ऑपरेशन सिंदूर’ हे पाकपुरस्कृत दहशतवादाला उत्तर
▪️पाकिस्तानच्या विनंतीनंतर युद्धविराम
▪️मोदी सरकारचे प्रथमच संसदेत उत्तर
✒️ अश्लील कंटेट प्रसारित करणाऱ्या २५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर केंद्राची बंदी
✒️ श्रावणाचा पहिला दिवस पावसाचा
▪️मुंबईसह कोकणात संततधार वाहतूककोंडी सखल भागांत साचले पाणी
✒️ भारताकडे आता ड्रोनद्वारे क्षेपणास्त्र हल्ल्याची क्षमता
▪️लष्कराच्या ताफ्यात नवे हत्यार; अचूक निशाणा अन् लक्ष्यभेद |
✒️ कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी शिवसेनेची निदर्शने
▪️सातारच्या पोवई नाक्यावर रास्ता रोको आंदोलन
✒️ काँग्रेसच्या काळात ओबीसींच्या हिताचे रक्षण करू शकलो नाही
▪️राहुल गांधी यांनी व्यक्त केली खंत
▪️चूक सुधारण्याची दर्शविली तयारी
✒️ राहुल-प्रियंकांनी ‘एसआयआर’ लिहिलेले पोस्टर्स फाडले
▪️लोकसभा अध्यक्षांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
▪️२८ जुलैपासून सभागृह चालवण्यावर एकमत
✒️ ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरूच – सीडीएस चौहान
✒️ सेन्सेक्स पुन्हा ८२ हजारांखाली
▪️निर्देशांक ७२१ अंकांनी गडगडला दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारात घसरण
✒️ रूटमुळे गोलंदाज रडकुंडीला
▪️दमदार आघाडीसह इंग्लंडची चौथ्या कसोटीत पाचशे धावांपलीकडे मजल
✒️ बुद्धिबळाची राणी कोण ?
▪️दिव्या-हम्पी यांच्यात आजपासून विश्वचषकाची महाअंतिम फेरी
✒️ सात्विक-चिराग उपांत्य फेरीत; उन्नतीचे आव्हान मात्र संपुष्टात
▪️चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धा
✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून सांगोला तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींना इमारत निधी मंजूर
✒️ श्रावण मासानिमित्त नाझरे येथे डॉक्टर धारेश्वर महास्वामींच्या हस्ते शिव दिंडीची सुरुवात
✒️ हलदहिवडी विद्यालयात वनसंवर्धन दिन साजरा
✒️ फॅबटेक मधील सुश्रुत लोंढे यांची स्पाकॉन इंजिनिअर्स कंपनीत निवड
✒️ लक्ष्मीदेवी विद्यामंदिरमध्ये व्यक्तिमत्व विकासावर व्याख्यान संपन्न
✒️ पंढरपूर येथे लहू कांबळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार संपन्न
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक