ठळक बातम्या – 12/08/2025

0

✒️ आयोगाविरोधात एल्गार

▪️इंडिया आघाडी आक्रमक, मोर्चा पोलिसांनी रोखला

▪️अखिलेश यांनी थेट बॅरिकेडवरून मारली उडी

▪️महुआ मोईत्रांना भोवळ; राहुल, प्रियांकाना घेतले ताब्यात

✒️ युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत पंतप्रधान मोदींची चर्चा

✒️ कुंडेश्वराच्या दर्शनाला जाणाऱ्या टेम्पोला अपघात; १० महिलांचा मृत्यू

✒️ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ

✒️ कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – सुप्रीम कोर्ट

▪️हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार

✒️ दहिसरमध्ये दहीहंडीचा सराव करताना बालगोविंदाचा मृत्यू

✒️ मंत्री शेलार यांनी लंडनच्या मध्यस्थाकडून तलवार घेतली ताब्यात

▪️रघुजी भोसले महाराजांची तलवार राज्य सरकारकडे

✒️ निवडणुका व्हीव्हीपॅट, बॅलेट पेपरवर घ्या

▪️विजय वडेट्टीवार यांचे निवडणूक आयोगाला पत्र

✒️ ‘भ्रष्ट कारभार, सत्ताधारी महाराष्ट्रावर भार’

▪️सरकारविरोधात ठाकरे गटाचे ‘जनआक्रोश आंदोलन

✒️ डोंबिवलीत बॉक्सिंग व पत्त्यांचे खेळ दाखवत सरकारवर टीका

✒️ निवडणूक आयोगामुळे लोकशाहीचे वाटोळे- आव्हाड

▪️शरदचंद्र पवार पक्षाने केली बोधचिन्हाची होळी

✒️ अमेरिकेच्या भूमीवरून मुनीर यांची भारताला अणुहल्ल्याची धमकी

✒️ ही पाकिस्तानची जुनीच खोड !

▪️अणुहल्ल्याच्या धमकीला भारताचे सडेतोड उत्तर

✒️ काँग्रेसमुक्तच्या नादात भाजपच झाला काँग्रेसयुक्त

▪️खडकवासला येथे काँग्रेसच्या कार्यशाळेत हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला

✒️ देशात दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या !

▪️उद्धव ठाकरेंचा महायुतीवर जोरदार हल्लाबोल

✒️ महाराष्ट्रातील मतदार यादीत हेरफेर – अबू आझमी

✒️ इंडिया आघाडी उपराष्ट्रपतीपदाच्या संयुक्त उमेदवारासाठी प्रयत्नशील

✒️ आम्ही गोपीनाथ मुंडेंनाच मुख्यमंत्री करणार होतो

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

✒️ आयसीसी जेतेपदाची प्रतीक्षा यंदा संपुष्टात आणू !

▪️भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीतला विश्वास; मायदेशातील महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी उरले अवघे ५० दिवस

✒️ स्व.आ. गणपतराव देशमुख यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर व वक्तृत्व स्पर्धा संपन्न

✒️ भाजपतर्फे हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार- चेतनसिंह केदार-सावंत

✒️ सांगोला शहरातील चौकाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देणार :- आ. बाबासाहेब देशमुख

▪️आणाभाऊ साठे जयंती मंडळाच्या च्या व्यासपीठावरून घोषणा

✒️ ठेकेदारांचा हलगर्जीपणा; दुचाकी आणि दुचाकीस्वार पडले २० फूट खोलवर खड्ड्यात

▪️बाजूच्या महिलांनी धाडस दाखवत रस्सीच्या साह्याने दुचाकी आणि दुचाकीस्वराला खड्यातुन काढले बाहेर

✒️ राज्यांतर्गत पीकस्पर्धा सन २०२५-२०२६ साठी शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा अंतिम मुदत ३१ ऑगस्ट पर्यंतः तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव

️ मरणयातनाः अंतिम यात्रेची वाटही वेदनादायी : दफनभूमीत जाण्यासाठी चक्क जावे लागते चार पाच फुट पाण्यातून

▪️सांगोला तालुक्यातील हतीद येथील धक्कादायक प्रकार

✒️ गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांचा आखरी टण्यातील कलाकुसरीचा वेध

✒️ विद्यानगरमध्ये इंग्लिश मीडियम स्कूलकडे जाणारा रस्ता चिखलमय; विद्यार्थ्यांसह नागरिक त्रस्त

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here