✒️ पावसाचा रुद्रावतार !
▪️मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी, वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त, रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा
▪️पुढील तीन दिवस अतिवृष्टीचे
✒️ नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात २५० लोक अडकले
▪️१५० हून अधिक जनावरांचा मृत्यू
▪️गेल्या पाच दिवसांत पावसाचे ७ बळी
▪️मुंबईत ९ विमानांचे लैंडिंग रद्द
✒️ पुतीन यांनी अलास्का चर्चेची मोदींना दिली माहिती
✒️ राधाकृष्णन यांनी घेतली मोदींची भेट
✒️ ‘सीईसी’ भाजपच्या प्रवक्त्यांसारखे काम करतात !
▪️विरोधकांचा हल्लाबोल
▪️मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणणार?
✒️ ‘एसआयआर’ हे मतचोरीचे नवे हत्यार – राहुल गांधी
✒️ उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार राधाकृष्णन यांना पाठिंबा द्या
▪️देवेंद्र फडणवीस यांची शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना साद
✒️ पुण्यात पोलिसांचे जंगलराज हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
✒️ तिसरी मुंबई म्हणजे आर्थिक विकासाचा नवा अध्याय असेल !
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
✒️ प्रकल्पांसाठी वृक्षतोडीबाबत हायकोर्टाकडून चिंता व्यक्त
▪️देखरेखीसाठी समिती स्थापन करण्याची राज्य सरकारला सूचना
✒️ मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ
✒️ नांदेड जिल्ह्यात अनेक गावांना पावसाच्या पाण्याने वेढले
▪️विविध गावांमध्ये नागरिक पाण्यामध्ये अडकून पडले
✒️ भारत-पाकिस्तान युद्धविराम लवकरच मोडू शकतो!
▪️अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली भीती
✒️ चीनने पाकिस्तानला दिली तिसरी ‘हंगोर’ पाणबुडी
▪️भारताच्या सागरी सुरक्षेपुढील आव्हाने वाढण्याची शक्यता
✒️ पुतीन-ट्रम्प भेटीनंतर रशियाची भारताला मोठी ऑफर
▪️सुखोई एसयू-५७, एस-५०० हवाई संरक्षण यंत्रणा देण्याचा प्रस्ताव
✒️ चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांचा भारत दौरा सुरू
✒️ २०४० मध्येच भारत चंद्रावर पोहचेल
▪️केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती
✒️ बुमरा तंदुरुस्त; गिल, यशस्वीचेही पुनरागमन ?
▪️आशिया चषक टी-२० स्पर्धेसाठी आज जाहीर होणार भारताचा संघ सलामीच्या स्थानांसाठी चौघांत जोरदार चुरस
✒️ सांगोला नगरपरिषद : प्रारुप प्रभाग रचना जाहीर
▪️हरकती व सूचनासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी
✒️ फॅबटेक सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये रेविट सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण
✒️ सामाजिक उपक्रम राबवून पारंपारिक वाद्यांनी सण उत्सव साजरा करा-डॉ. बसवराज शिवपुजे
▪️सांगोला येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न
▪️यावर्षीपासून उत्कृष्ट सामाजिक काम करणाऱ्या मंडळांना गणराया पुरस्कार
✒️ जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत सांगोल्याच्या महिला पतंजलीच्या महिलांना घवघवीत यश
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक