ठळक बातम्या – 21/08/2025

0

✒️ गुन्हेगार सत्ताधीशांना लगाम

▪️पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्र्यांना ३० दिवस अटकेत राहिल्यास पद सोडावे लागणार

▪️गृहमंत्र्यांनी मांडले घटनादुरुस्ती विधेयक

▪️विरोधकांचा गोंधळ

▪️प्रियांका गांधी आक्रमक

▪️विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवणार

✒️ ‘ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५’ मंजूर

✒️ पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने बंद

▪️जैन समाजाची मागणी मुंबई महापालिकेकडून मान्य

✒️ गणेशोत्सवात सात दिवस १२ वाजेपर्यंत स्पीकरला परवानगी

✒️ बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंना धक्का

▪️शशांक राव पॅनेलचे १४ उमेदवार, तर प्रसाद लाड पॅनेलचे ७ उमेदवार विजयी

✒️ विम्याचा हप्ता होणार कमी

▪️आरोग्य-जीवनविम्याला ‘जीएसटी’तून वगळणार?

✒️ जळगावमध्ये विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील ५ ठार

✒️ मुंबईत पावसाचा जोर ओसरला

✒️ ओला दुष्काळ जाहीर करा – हर्षवर्धन सपकाळ

✒️ ‘लाडकी बहीण योजनेचा बेकायदा लाभ येणार अंगलट

▪️महाराष्ट्र नागरी सेवा नियमातंर्गत होणार कारवाई

✒️ वगळलेल्या मतदारांची यादी जाहीर

▪️बिहार निवडणूक आयोगाचे पाऊल

✒️ शांती स्थापनेच्या प्रयत्नांना वेग !

▪️पुतिन आणि झेलेन्स्की यांची लवकरच भेट घडविण्याची ट्रम्प यांची घोषणा

✒️ राजस्थानची मनिका विश्वकर्मा मिस युनिव्हर्स इंडिया २०२५

✒️ सीतारामन यांनी घेतली जीएसटी मंत्रीगटांची भेट

▪️कर सुधारणांच्या आवश्यकतेवर दिला भर

✒️ श्रेयसला वगळण्यावरून वादंग !

▪️आशिया चषकासाठी संघात स्थान न दिल्याने माजी क्रिकेटपटूंचा निवड समितीवर निशाणा

✒️ अनंतजीतने जिंकले सुवर्ण; सौरभ-सुरुची जोडीला कांस्यपदक

▪️आशियाई नेमबाजी स्पर्धा

✒️ नवीन प्रभाग रचनेमुळे काहींना फायदा, तर काहींना तोटा

▪️इच्छुकांचे लक्ष आता नगराध्यक्षपद आणि नगरसेवक आरक्षणाकडे

✒️ शिवसेना उबाठा पक्षाच्या सांगोला विधानसभा संघटकपदी तुषार इंगळे तर शहरप्रमुखपदी कमरुद्दीन खतीब यांची निवड

✒️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य क्रीडा रत्न पुरस्कार बॉडी बिल्डर संकेत काळे यांना जाहीर

✒️ चोपडी व पाचेगाव येथील मोजणी थांबवली; जमिनीचे संपादन रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी

✒️ एस.टी. सवलतीचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा – विकास पोफळे

✒️ उद्योजक अशोक आदलिंगे यांचेकडून शालेय विद्यार्थ्यांना १००० वह्यांचे वाटप

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here