ठळक बातम्या – 09/12/2025

0

✒️ ‘वंदे मातरम’वरून गोंधळ

▪️काँग्रेसने ‘वंदे मातरम’चे तुकडे केले – मोदी

✒️ ‘वंदे मातरम’वर चर्चची गरजच काय ?

▪️प्रियांका गांधी यांचा लोकसभेत सवाल

▪️विपर्यास करण्यात मोदी पटाईत- काँग्रेसची टीका

✒️ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन

▪️वंचित आणि कष्टकऱ्यांचा आवाज हरपला

✒️ आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत कालांतराने निर्णय

✒️ इंडिगोचा गोंधळ सुरूच

▪️सातव्या दिवशीही ५०० पेक्षा जास्त विमाने रद्द

✒️ ‘एमपीएससी’ने संयुक्त परीक्षा पुढे ढकलली

✒️ हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा

▪️विरोधकांची सरकारकडे जोरदार मागणी

✒️ नवीन कामगार संहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी

▪️कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर

✒️ वेगळ्या विदर्भाशिवाय विकास अशक्य

▪️काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची भूमिका

✒️ निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर कोर्टाची नाराजी

✒️ तपोवन वृक्षतोडीबाबत चर्चा ठरली निष्फळ

▪️प्रशासन-पर्यावरणप्रेमी आपापल्या मुद्द्यांवर ठाम

✒️ सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

✒️ हैदराबादमधील रस्त्याला ट्रम्प यांचे नाव

✒️ विश्वचषकासाठी निवड चाचणी सुरू !

▪️भारताचा आज दक्षिण आफ्रिकेशी पहिला टी-२० सामना

▪️गिलच्या पुनरागमनाकडे लक्ष

✒️ प्रज्ञानंद कैंडिडेट्ससाठी पात्र

✒️ फलंदाजीच्या क्रमाचा इतका बागुलबुवा अनावश्यक : गंभीर

✒️ मा. नगरसेवक सोमेश यावलकर यांना ‘सह्याद्रीरत्न राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर

✒️ श्री अंबिका देवी यात्रा पुन्हा जनतेकडे द्यावी; सांगोला नागरिकांची मागणी तीव्र

✒️ खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवउद्योजक विकास कार्यक्रम

✒️ ग्रामविकास अधिकारी यांनी दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

▪️योग्य ती चौकशी करून न्याय मिळावा या मागणीसाठी मेथवडे गावचे सुरज चौधरी यांचा अमरण उपोषणाचा निवेदनाद्वारे इशारा

✒️ डॉ. अविनाश उत्तमदादा खांडेकर यांची सहाय्यक सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी पदी नियुक्ती

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here