ठळक बातम्या – 10/12/2025

0

✒️ नागपुरात ‘कॅश बॉम्ब’

▪️अंबादास दानवेंच्या व्हिडीओमुळे खळबळ

▪️महेंद्र दळवी यांनी आरोप फेटाळले

✒️ मायक्रोसॉफ्ट भारतात १७.५ अब्ज डॉलर गुंतवणार

✒️ ‘सीएसएमटी’वर शिवाजी महाराजांचा पुतळा होणारच !

▪️मुख्यमंत्र्याचे स्पष्टीकरण

✒️ भारतीय तांदळावर दुप्पट टैरिफ लावण्याचे ट्रम्प यांचे संकेत

✒️ लाडक्या बहिणी संतापल्यास घरी बसावे लागेल!

▪️मुख्यमंत्र्यांची भाजपच्याच आमदारावर आगपाखड

✒️ फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी ६० दिवसांत आरोपपत्र दाखल करणार !

▪️मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती

▪️हत्या नसून आत्महत्या असल्याचे निष्पन्न

✒️ मतचोरी हे सर्वात मोठे देशद्रोही कृत्य !

▪️राहुल गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल

▪️रा. स्व. संघाला सर्व संस्थांवर ताबा मिळविण्याची इच्छा

▪️निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का वगळले?

▪️भाजपला देशात निवडणूक सुधारणा नकोत

✒️ ‘बीएलओ’च्या सुरक्षेबाबत सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

▪️परिस्थिती हाताळा, अन्यथा अराजकता पसरेल

✒️ ‘इंडिगो ‘च्या विमान उड्डाणात १० टक्के कपात

▪️गैरसोय टाळण्यासाठी केंद्राचा निर्णय

✒️ जनतेला त्रास देणारा कोणताही कायदा नको – पंतप्रधान

✒️ देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन बिहारमधून धावणार

✒️ कापूस, सोयाबीनला योग्य भाव द्या !

▪️कापसाच्या माळा घालून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

✒️ तुकडेबंदी शिथिल करणारे विधेयक मंजूर

▪️सातबारावर आता स्वतंत्र नाव लागणार

✒️ बहिणींची ओवाळणी लाटणाऱ्या भावांना दणक।

▪️राज्य सरकार पैसे परत घेणार: महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा

✒️ हार्दिकचे पुनरागमन लाभदायक !

▪️पहिल्या टी-२० सामन्यात भारताचे दक्षिण आफ्रिकेवर १०१ धावांनी सहज वर्चस्व

✒️ यंदा ३५० खेळाडू आयपीएल लिलावाच्या रिंगणात

✒️ श्री. संजय काशीद-पाटील गुरुजी यांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

✒️ सांगोला पंचायत समितीच्या माजी सदस्या मंगलताई शहाजीराव नलवडे यांचे निधन

✒️ मका खरेदी नांव नोंदणीसाठी १५ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ

▪️तालुक्यातील शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा -इंजि. रमेश जाधव-पाटील

✒️ सांगोला विद्यामंदिरची साक्षी केदार विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम

▪️राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here