✒️ उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?
▪️मुंढवा जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी हायकोर्टाचा सवाल
✒️ अॅमेझॉन भारतात ३.१४ लाख कोटींची गुंतवणूक करणार
✒️ शहा – राहुल यांच्यात खडाजंगी
▪️एसआयआर, मतचोरी, निवडणूक आयोगावरून लोकसभेत गदारोळ
✒️ राज्यावर 2 दिवस संकट, थेट मोठ्या लाटेचा इशारा, राज्यात थंडी वाढणार
✒️ लाडक्या बहिणींवरून विधानसभेत जुंपली
▪️नाना पटोले-अदिती तटकरे यांच्यात खडाजंगी
✒️ वेळप्रसंगी इंडिगोच्या ‘सीईओं’ची हकालपट्टी करू – राममोहन नायडू
✒️ दीपावली युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत
✒️ जेव्हा आमदारच बिबट्या बनून विधानभवनात येतात
▪️शरद सोनवणे यांचे अनोखे आंदोलन
▪️हल्ले रोखण्यासाठी सरकारला केले आवाहन
✒️ संभाजी महाराज समाधी स्थळ विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घ्या – मुख्यमंत्री
✒️ मंत्र्यांअभावी लक्षवेधी पुढे ढकलली
▪️भास्कर जाधव यांची नाराजी
✒️ जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका महायुती एकत्रच लढणार
▪️महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती

✒️ ११ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
▪️लाखोंचे बक्षीस असलेले नक्षलवादी महासंचालकांसमोर शरण
✒️ दळवींच्या `त्या व्हिडिओची चौकशी करा
▪️शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
✒️ शिंदेसेनेच्या मंत्र्याचा आणखी एक कॅशबॉम्ब !
▪️शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर
✒️ इलेक्ट्रिक वाहनांकडून टोलवसुली थांबवा
▪️विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आदेश
✒️ राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवा
▪️काँग्रेस आमदार नाना पटोलेंची विधानसभेत मागणी
✒️ ‘उत्तराधिकाऱ्याबाबत मोदी-भाजप निर्णय घेतील – सरसंघचालक
✒️ सूर्यकुमारच्या कामगिरीची चिंता !
▪️भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मुल्लानपूर येथे रंगणार दुसरा टी-२० सामना
✒️ जागतिक क्रमवारीत रोहित प्रथम, तर विराट द्वितीय स्थानी

✒️ ना. जयकुमार गोरे यांच्यामुळेच माझ्या दोन लाडक्या बहिणी बिनविरोध निवडुन आल्या- मा. आ. शहाजीबापू पाटील
▪️दिपकआबा साळुंखे यांचा आघाडीतील प्रवेश सर्वसामान्य जनतेला आवडलेला नव्हता-शहाजीबापू
✒️ मतदान होण्याआधीच निवडणूक जिंकली, सांगोला नगरपरिषदेच्या २ जागा बिनविरोध
▪️माजी नगराध्यक्षा सौ. राणीताई माने व सुजाता केदार-सावंत यांची बिनविरोध निवड
✒️ मा. आ. शहाजीबापू व आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पुढाकारामुळे निवडणूक बिनविरोधः सौ. राणीताई आनंदा माने
✒️ प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी घेतली मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट
✒️ तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये मिसाळ वस्ती शाळेचे यश बुद्धिबळ स्पर्धेत अपूर्वा मोहीते लहान गटात तालुक्यात पहिली
✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा पोलिस पाटील संघटनेच्या आंदोलनास पाठिंबा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



