ठळक बातम्या – 24/12/2025

0

✒️ ठाकरे बंधूंची युती आज !

▪️मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव-राज यांचा ‘ठाकरे ब्रँड’ सज्ज

✒️ पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र ?

▪️कोणताही औपचारिक प्रस्ताव आलेला नाही -सुप्रिया सुळे

✒️ आयुक्तांना रस्त्यावर घेऊन जा, भीषण परिस्थिती कळेल !

▪️मुंबईतील हवा प्रदूषणावरून हायकोर्टाकडून पालिकेची खरडपट्टी

✒️ कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित !

▪️सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण

✒️ विहिंप, बजरंग दलची जोरदार निदर्शने

▪️हिंदू युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ बांगलादेशच्या उच्चायुक्तालयाबाहेर आंदोलन

✒️ इस्रो आज अमेरिकन कंपनीचा उपग्रह सोडणार

✒️ एसआरएकडून भाडे, सदनिका वाद मिटवण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना

▪️मध्यस्थी आणि कालमर्यादेत वाद सोडवावेत: उच्च न्यायालय

✒️ ‘एआय’ आता बनला शास्त्रज्ञ

▪️प्रयोगशाळेत प्रयोग करण्याची क्षमता, आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी केला विकसित

✒️ बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचार थांबवा; सीएसटीएममध्ये विंहिपचे आंदोलन

✒️ आधी भारतात परत या, मग सुनावणी होईल

▪️मुंबई हायकोर्टाचे विजय मल्ल्याला निर्देश

✒️ ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक विनोदकुमार शुक्ल यांचे निधन

✒️ कराड-फलटणमध्ये ईडीची कारवाई

▪️दोघांसह कागदपत्रे ताब्यात, तपास अद्याप सुरु

✒️ तारांकितांच्या कामगिरीवर लक्ष !

▪️विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेला आजपासून प्रारंभ

▪️रोहित, विराटचा समावेश

✒️ म्हैसाळच्या धर्तीवर टेंभू उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवावी

▪️बुद्धेहाळ बुडीत क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची मागणी

✒️ देशाचे भवितव्य संशोधनावर अवलंबून-कुलगुरु कारभारी काळे

▪️फॅबटेक मध्ये आंतराष्ट्रीय परिषदेचे शानदार उ‌द्घाटन

✒️ जवळे-आगलावेवाडी येथील श्री. म्हसोबा देव यात्रेस गुरुवार पासून प्रारंभ

▪️यात्रेत खिलारी जनावरांचे व शेतमालाचे जंगी प्रदर्शन

✒️ शहाजीबापूंनी सर्वांना आडवं करून टाकलं, बापू एकदम ओक्के’

▪️सांगोल्यात एकाकी लढणाऱ्या शहाजीबापूंचं शिंदेंकडून कौतुक

✒️ सुनील जवंजाळ यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here