✒️ शिवसेना-मनसे युतीवर अखेर शिक्कामोर्तब !
▪️उद्धव-राज २० वर्षानंतर एकत्र, मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
▪️मुंबईचा महापौर मराठीच होणार- ठाकरे
✒️ आता कोंबडी खाण्यासाठी एकत्र आले – एकनाथ शिंदे
▪️शिवसेना मनसे युतीला शुभेच्छा- सपकाळ
✒️ इस्रोच्या ‘बाहुबली’वरुन ब्लूबर्ड ब्लॉक-२ प्रक्षेपित
▪️मोबाइल नेटवर्कमध्ये होणार बदल
✒️ थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व, मताचा अधिकार
▪️अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार; राज्य मंत्रिमंडळाची मजुरी

✒️ दिल्लीतील हवेची स्थिती आणीबाणीसारखी तरीही एअर प्युरिफायरवर १८ टक्के जीएसटी का?
▪️उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
✒️ अर्थव्यवस्थेबरोबरच समाजही मृत होतोय -राहुल गांधी
✒️ अरावली पर्वतरांगेत नवीन खाण परवान्यांवर केंद्राची बंदी
✒️ चेन्नईच्या विद्यार्थ्यांना ‘नासा’चा पुरस्कार
▪️स्वस्त, स्वदेशी इंटरनेटचा प्रकल्प साकारला
✒️ शिक्षकांना निवडणूक कामातून वगळा
▪️शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
✒️ दिल्लीत चांदी ९,७५०ने वाढून विक्रमी २ लाख २७ हजारांवर
✒️ २०२५ हे भारतीय स्टार्टअप्ससाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरले
✒️ भारताच्या धुरंधरांचा शतकी धडाका
▪️रोहित, विराटचे विजय हजारे स्पर्धेत शानदार पुनरागमन; मुंबई, दिल्लीची दमदार सलामी
✒️ विल्यम्सनची माघार, ब्रेसवेल कर्णधार; क्लार्क, लीनॉक्स यांना प्रथमच संधी !
▪️भारताविरुद्धच्या दोन्ही मालिकांसाठी न्यूझीलंडचे संघ जाहीर
✒️ शफालीमुळे भारतीय महिलांची 2-0 अशी आघाडी

✒️ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून जि.प. व पं. समितीच्या सर्व जागा स्वबळावर लढविण्याचा संकल्प
▪️श्री. अतुल मालक पवार यांचा आगामी निवडणुकीत शक्तीपूर्ण ताकद दाखविण्याचा निर्धार
✒️ डॉ. सौरभ संतोषकुमार निंबाळकर यांचे युपीएससी परीक्षेत यश; केंद्रीय वैद्यकीय सेवा परीक्षेमध्ये देशात ७७ वा
✒️ माणगंगा अर्बन सोसायटीचे वटवृक्षात रूपांतर – संस्थापक नितीन इंगोले
✒️ नूतन नगराध्यक्ष आनंदा माने यांच्यासह नगरसेवकांचा डॉ. अनिकेत देशमुख यांच्या हस्ते सत्कार संपन्न
▪️स्व. गणपतराव देशमुख यांचा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पुतळा उभा करण्याचा शब्द
✒️ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जी ९६५ च्या अडचणी दूर करा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करणार- बाळासाहेब काटकर
✒️ महुद येथील कल्याणी बाजारे यांची युएई येथे फँशन डीझाईनर म्हणून नियूक्ती
✒️ शहरातील मतदारांनी दिलेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शनिवारी सांगोला येथे शिवसेनेची जाहीर सभा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



