✒️ मतदार आज ‘राजा’
▪️मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणूक
▪️साडेतीन कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क
✒️ परप्रांतीयांना मारहाण, हा विकास नाही- फडणवीस
✒️ पाडू’ मशीनवरून राज ठाकरेंचे निवडणूक आयुक्तांवर शरसंधान
✒️ बिनविरोध निवडीविरुद्धची मनसेची याचिका फेटाळली
✒️ घरोघरी प्रचार करण्याचा आदेश जुनाच
▪️राज्य निवडणूक आयोगाने केले स्पष्ट
✒️ अजित पवारांनी फोडला सिंचन घोटाळ्याचा ‘बॉम्ब’
▪️तत्कालीन शिवसेना-भाजप सरकारने पार्टी फंडासाठी प्रकल्प किंमत १०० कोटींनी वाढविल्याचा दावा
▪️मतदानाआधीच मित्रपक्षांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे खळबळ
✒️ ‘नीट पीजी’ कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
▪️उणे ४० टक्के गुण मिळवणाऱ्यांनाही देणार प्रवेश

✒️ भारतीय नागरिकांना तातडीने इराण सोडण्याच्या सूचना
✒️ तेलंगणात तब्बल ५०० भटक्या कुत्र्यांची कत्तल
✒️ मुजोर कृषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करा !
▪️नाना पटोले यांची मागणी
✒️ निवडणुकीतील वाहनांवर जिओ फेन्सिंगची नजर
▪️नियंत्रण हद्दीबाहेर गेल्यास मिळणार अलर्ट
▪️२ हजार ८६५ वाहनांवर ठेवणार लक्ष
✒️ डिसेंबरमध्ये घाऊक महागाई किंचित वाढून ०.८३ टक्क्यांवर
▪️अन्न, बिगर-अन्न वस्तू आणि उत्पादित वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचा परिणाम
✒️ मुख्यमंत्री फडणवीस १७ जानेवारीपासून दावोसमध्ये
▪️जागतिक आर्थिक मंच परिषदेसाठी उपस्थित राहणार
✒️ नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल
✒️ चालू आर्थिक वर्षांत भारताचा जीडीपी ७.५-७.८ टक्के राहण्याचा अंदाज
✒️ दुसऱ्या दिवशीही घसरण; सेन्सेक्स २४५ अंकांनी घसरला
✒️ गोलंदाजांची ढिसाळ कामगिरी
▪️राहुलच्या शतकानंतरही भारताचा पराभव; मिचेलमुळे न्यूझीलंडची बरोबरी

✒️ भविष्यातील तारे शोधण्याची मोहीम आजपासून सुरू !
▪️युवा विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात भारताची अमेरिकेशी गाठ
✒️ महाराष्ट्राच्या पुरुष-महिला खो-खो संघांची उपांत्य फेरीत धडक
▪️५८च्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद, दिल्ली, ओदिशा यांचीही आगेकूच
✒️ डोंगरगाव येथील बाबर घराण्याच्या शौर्यगाथेचा इतिहास जोपासला पाहिजे : सुनीलबापू लाड
▪️सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथे पानिपत शौर्यदिन संपन्न
✒️ सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर नेमणूक करण्यापेक्षा डीएड, बी एड बेकाराना नेमणूक करा सरकार कडे मागणी : शिवानंद भरले
✒️ नाझरे शाळेच्या आनंद बाजारात १४९ स्टॉल व २९ हजाराची सुमारे उलाढाल.
✒️ जि.प.व पं.स. निवडणूकः निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. भैराप्पा माळी
▪️सहा. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून बाळुताई भागवत

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



