ठळक बातम्या – 16/01/2026

0

✒️ आज महानिकाल, उत्कंठा शिगेला !

▪️राज्यातील २९ महापालिका निवडणुकांची आज मतमोजणी

▪️उमेदवारांमध्ये धाकधुक

▪️ठाकरे बंधूंच्या करिष्याची कसोटी

✒️ मुंबईत ५० टक्के मतदान

✒️ मतदानकेंद्रांवर गोंधळात गोंधळ

▪️केला दुसऱ्या वॉर्डमध्ये;अनेक नावे गायब

✒️ ठाकरे बंधूंना धक्का

▪️मुंबई मनपा महायुतीकडे जाणार

▪️विविध ‘एक्झिट पोल ‘मधील अंदाज

▪️शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता जाणार

▪️राज्यातील बहुतांश महापालिका होणार ‘भाजपमय’

✒️ भविष्यातील युद्धासाठी आमची तयारी सुरू !

▪️लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

✒️ अमेरिकेत ७५ देशांच्या नागरिकांना प्रवेश बंदी

✒️ छत्तीसगडमध्ये ५२ नक्षलवाद्यांची शरणागती

 

✒️ भारतीय हद्दीत पाकच्या बोटीची घुसखोरी, ९ जण ताब्यात

▪️दहशतवादी कारवायांचा मोठा कट उधळून लावला

▪️सुरक्षा यंत्रणा अलर्ट

✒️ ईडी अधिकाऱ्यांविरोधात गुन्ह्याला स्थगिती

▪️’आयपॅक ‘प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नोटीस; सुप्रीम कोर्टाची कारवाई

✒️ इराणकडून हवाई हद्द काही काळ बंद

▪️इंडिगो, एअर इंडियाची काही उड्डाणे रद्द

✒️ शाई पुसली, गोंधळ वाढला…

▪️व्हायरल व्हिडिओची राज्य निवडणूक आयोग चौकशी करणार

✒️ अनियमितता ही लोकशाहीची हत्या -ठाकरे

✒️ नवी मुंबई विमानतळावरुन १९ दिवसांत १ लाख प्रवाशांचा प्रवास

✒️ डिसेंबरमध्ये निर्यात १.८७ टक्के वाढून ३८.५ अब्ज डॉलर्सवर

✒️ डिसेंबरमध्ये बेरोजगारीच्या दरात किंचित वाढ

▪️नोव्हेंबरमधील ४.७ टक्क्यांच्या तुलनेत मागील महिन्यात पोहोचला ४.८ टक्क्यांवर

✒️ भारत, अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात

▪️प्रलंबित मुद्यांवर चर्चा सुरु : वाणिज्य सचिव

✒️ भारतीय युवकांचा विजयारंभ!

▪️सलामीच्या लढतीत अमेरिकेवर ६ गडी राखून मात; हेनिलचे पाच बळी

 

✒️ गतविजेत्या कर्नाटकला नमवून विदर्भाची अंतिम फेरीत धडक

▪️ अमनच्या शानदार शतकामुळे उपांत्य सामन्यात ६ गडी राखून वर्चस्व

✒️ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आदर्श आचार संहिता लागू : तहसीलदार बाळूताई भागवत

▪️राजकीय पक्ष व पत्रकारांची तहसील कार्यालयात संयुक्त बैठक संपन्न

✒️ २०१३ पासून अन्नसुरक्षा इंष्टाकात वाढ नाही मात्र सांगोला तहसीलचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

▪️लवकरच गरजूंसाठी दिलास्याची शक्यता

✒️ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीचे नियोजन

✒️ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक काँग्रेस लढवणार : डॉ. स्मिता शहापूरकर

✒️ मा.आ. दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रा. वसंत हंकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान व भव्य सत्कार समारंभ

✒️ सांगोला येथील श्री. अंबिकादेवी यात्रेस सोमवारपासून प्रारंभ

▪️शेतीमाल, जनावर प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन

✒️ सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी चेअरमनपदी सावित्रा कस्तुरे तर व्हा. चेअरमनपदी सतीश सपताळ यांची निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here