ठळक बातम्या – 21/01/2026

0

✒️ महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ

▪️एमएमआरडीएकडून ९६ अब्ज डॉलरचे गुंतवणूक करार

▪️९.६ लाख रोजगारांची निर्मिती होणार

▪️राज्यात १४ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक

✒️ मी कार्यकर्ता, नितीन नबीन हे माझे बॉस !

▪️मोदींनी सांगितली भाजपची संस्कृती

▪️नव्या भाजप अध्यक्षांना दिल्या शुभेच्छा

✒️ भाजप-शिंदेसेनेत रस्सीखेच

▪️महापौरपद किंवा स्थायी समितीसाठी शिंदेसेना आग्रही

▪️मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणार

✒️ शिवसेना पक्ष, चिन्हा बाबत आज सुनावणी

✒️ जगभर ‘टॅरिफ’ची दहशत

▪️शेअर बाजार, रुपया घसरला; सोने, चांदी महागले

✒️ तुम्ही शंकराचार्य कशावरून?

▪️अविमुक्तेश्वरानंद यांना माघ मेळा प्रशासनाची नोटीस

✒️ भाजपच्या टोळीने पराभव केला

▪️समाधान सरवणकर यांचा गंभीर आरोप

✒️ महापौरपदाची निवडणूक ३१ जानेवारीला?

▪️फेबुवारीच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात प्रक्रिया पार पडणार

✒️ कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित समीर गायकवाडचा सांगलीत मृत्यू

✒️ शेअर बाजाराला टॅरिफ धक्का !

▪️सेन्सेक्समध्ये हजार अंशांची आपटी निफ्टी निर्देशांक २५ हजार २०० वर

✒️ विश्वचषकाची पूर्वपरीक्षा आजपासून !

▪️नागपूर येथे भारताची न्यूझीलंडशी पहिली टी-२० लढत

▪️सूर्यकुमारच्या कामगिरीकडे लक्ष

✒️ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी पुण्याची रेखा सावंत महाराष्ट्राची कर्णधार

✒️ आ. डॉ. बाबासाहेब देशमुख व दिपकआबा साळुंखे पाटील यांची सांगोला तालुका विकास आघाडीची घोषणा

✒️ सांगोल्यात शिवसेना, भाजप, रिपाइं एकत्र लढणार- मा.आ. शहाजीबापू पाटील

✒️ जिल्हा परिषदेसाठी २७ तर पंचायत समितीसाठी २३ अर्ज दाखल

▪️उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस

✒️ सांगोला रोटरी क्लब व डॉ. बोराडे हॉस्पिटल तर्फे गरजू कुटुंबांना रजई वाटप

✒️ मराठी भाषेचे संवर्धन काळाची ही गरज : प्रा. डॉ. राजकुमार पवार

✒️ सांगोला तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य रामचंद्र जानकर

✒️ सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये हळदीकुंकू समारंभ, फोनिक्स आणि स्पोकन इंग्लिश कार्यशाळा संपन्न

✒️ वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद आमच्यासाठी विशेष – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने

▪️चैतन्य हास्य योग मंडळातर्फे नूतन नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here