ठळक बातम्या – 25/01/2026

0

✒️ भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ घटवू !

▪️अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेण्ट यांचे संकेत

✒️ अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी २७ जानेवारीला सर्वपक्षीय बैठक

▪️२८ जानेवारीला राष्ट्रपतींचे अभिभाषण

✒️ मुंबईचा महापौर भाजपचाच, नाहीतर विरोधी पक्षात बसू !

▪️सुधीर मुनगंटीवार यांचा शिंदेसेनेला थेट इशारा

✒️ व्यापार करारांमुळे युवकांसाठी नव्या संधी खुल्या !

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; ६१ हजार उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान

✒️ सोलापूरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र

▪️राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचीही हातमिळवणी: राजकीय वर्तुळात खळबळ

✒️ प्रजासत्ताक दिनापूर्वी पंजाब पोलिसांनी उधळला मोठा दहशतवादी कट

▪️आरडीएक्ससह ४ दहशतवाद्यांना अटक

✒️ बर्फाच्या वादळामुळे न्यूयॉर्क, नेवार्कला जाणारी ‘एअर इंडिया’ची उड्डाणे रद्द

✒️ भारत अंतराळ स्थानक उभारणार

▪️छगन भुजबळांना क्लीनचिट उच्च न्यायालयात दाद मागणार

▪️सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा इशारा

✒️ प्रतिभा धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यात सहमती

▪️प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची यशस्वी मध्यस्थी

✒️ शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या जीवाला धोका : शिष्यांचा दावा

✒️ डाव्यांची जोडी तोडण्याची वेळ आली !

▪️मोदींचे केरळमध्ये टीकास्र

▪️मंदिराचे सोने चोरणारे तुरुंगात जातील!

✒️ आयएएनएस’ वृत्तसंस्थेवर अदानी समूहाचा ताबा

✒️ भारताचे लक्ष्य मालिका विजयाचे !

▪️सलग तिसरा टी-२० सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज

✒️ बांगलादेशला डच्चू; स्कॉटलंडला संधी

▪️टी-२० वर्ल्डकपसाठी भारतात न येणे भोवले

✒️ सांगोला शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरातील महादेव मंदिर घाणीच्या विळख्यात

▪️स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; शिवसेना नेते सोमेश यावलकर यांचा टाळे ठोकण्याचा इशारा

✒️ सांगोला विद्यामंदिरमध्ये बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकॅडमीची सुरुवात

▪️तरुणाईला मिळणार बास्केटबॉलचे दर्जेदार प्रशिक्षण

✒️ सांगोल्यात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातून हरित सांगोला साकार; सात हजार झाडांमुळे शहराचा कायापालट

✒️ उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांचा मोरया अर्बनतर्फे भव्य सत्कार

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here