भाजपचीही ‘घराणेशाही’. ■ ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर मुंबईतील १४ उमेदवार घोषित.
मनोज जरांगेंचे ‘मराठा गडी ‘ही उतरणार निवडणूक मैदानात.
इच्छुकांना अर्ज दाखल करण्याचे आवाहन
गद्दार आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडणार?
तातडीच्या बैठकीत चर्चा
दिल्लीत ‘सीआरपीएफ स्कूल’च्या बाहेर स्फोट
विमानांना बॉम्बचे धमकीसत्र सुरूच
दिवाळीत महागाईचा भडका उडणार ?
सीएनजी ४ ते ६ रुपयांनी महागण्याची शक्यता
देवा, तुम्हीच आता यातून तोडगा काढा
राम मंदिर खटल्याबाबत सरन्यायाधीशांनी घातले देवाला साकडे
तुमच्यात श्रद्धा असेल तर देव मार्ग काढतो
बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीस अटक
अटक आरोपींची संख्या दहावर
शस्त्रे पुरवल्याचा आरोप
बंगालच्या उपसागरात ‘दाना’ चक्रीवादळ
पावसाची कृपा, तरी पदरी पराभवच !
न्यूझीलंडचा तब्बल ३६ वर्षांनी भारतात कसोटी विजय
पहिल्या लढतीत ८ गडी राखून वर्चस्व
रचिन सामनावीर
पराभव पचवणे अवघड; मात्र झोकात पुनरागमन करू : रोहित
आम्हीही प्रथम फलंदाजी स्वीकारली असती – लॅथम
अतुल पवार यांच्या गावभेट दौऱ्यामुळे आमदार शहाजीबापूंचे टेन्शन वाढले
आधी जिवलग मित्राने साथ सोडली आता महायुतीमधील तरुण नेत्यानेच ठोकला शड्डू
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार
गुन्हेगारांच्या हालचालीवर पोलिसांची राहणार करडी नजर
जनतेच्या विश्वासास तडा जाऊ देणार नाहीः डॉ. बाबासाहेब देशमुख
शेकापच्या पाठीशी खंबीर उभे राहणार; पुणेकरांचा स्नेहमेळाव्यात निर्धार
मनोज जरांगेंचा कोणताही परिणाम होणार नाही
महायुतीचा उमेदवार निवडून येणार- चेतनसिंह केदार-सावंत
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक